शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चालतानाचं जगणं अनुभवलंय कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 16:58 IST

शरीर- मनाला नवी ऊर्जा देणारी एक चेतना..

ठळक मुद्देव्यायामासाठीचं चालणं वेगळं आणि चालतानाचं जगणं वेगळं.चालताना आपल्या जाणिवा, संवेदनांसह चाला.पाच मिनिटंही पुरेशी आहेत, पण ती देऊन जातील तुम्हाला नवा उत्साह

- मयूर पठाडेचालण्याचं महत्त्व आता काही कोणी कोणाला सांगायची गरज नाही. लहानापासून ते मोठ्यापर्यंत साºयांनाच ते माहीत आहे. याच सदरात आपणही चालण्याचं महत्त्व आणि कोणकोणत्या गोष्टींसाठी ते उपयोगी ठरतं ते आपण पाहिलं आहे.पण चालायचं कसं? त्याच्या तांत्रिक बाबींविषयी जाऊ द्या, म्हणजे रस्त्यावर चालायचं कि माती असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर, कोणते शूज घालावेत.. या गोष्टीही महत्त्वाच्या आहेतच, पण आम्हाला सांगायचंय, ते चालण्याच्या श्वासाविषयी..आता तुम्ही म्हणाल, चालण्याचा श्वास ही काय जगावेगळी गोष्ट तुम्ही आणलीत?त्याचा थोडक्यात अर्थ असा, चालणं हादेखील तुमचा श्वास झाला पाहिजे. थोडा वेळ आपला श्वास बंद करून पाहा, श्वासाचं महत्त्व आपल्याला लक्षात येईल.तसंच चालताना आपल्या जाणिवा, संवेदना या चालण्यासोबत ठेवा.व्यायामासाठीचं चालणं वेगळं आणि चालतानाचं जगणं वेगळं.चालताना आपल्या प्रत्येक पावलासोबत तुम्ही असा. दिवसभर तुम्ही असंच केलं पाहिजे असं नाही. दिवसातली अगदी पाच मिनिटंही पुरेशी आहेत. पण जाणीवपूर्वक लक्ष द्या आपल्या चालण्याकडे. आपण उचललेलं पाऊल.. डावा पाय उचलतोय, मग उजवा.. तो खाली टेकवतोय. पाय उचलतानाचं ते वजन अनुभवा. पाय खाली ठेवल्यावर त्याचा स्पर्श अनुभवा. एका पायाचं वजन दुसºया पायावर शिफ्ट होतानाचा तो अनुभव, ती संवेदना लक्षात घ्या..अर्थातच आपण कुठे चाललोय, कोणत्या ठिकाणी आपल्याला जायचंय ते याठिकाणी महत्त्वाचं नाही. मुळात त्याकडे फारसं लक्ष देऊच नका, पण चालताना आपल्या पायातली, आपल्या शरीरातली, आपल्या मनातली संवेदना अनुभवा..बस्स एवढं केलं तरी एक नवी ऊर्जा तुमच्या शरीर-मनात संचारेल. ती शब्दांत व्यक्त नाहीच करता येणार..बघा चालण्यातलं जगणं जगून..