शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

डायबेटिसच्या मुसक्या आवळण्यासाठी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2017 15:51 IST

शाकाहारींना हवी चिमूटभर दालचिनीपूड आणि इतरांना एक अंडं!

- मयूर पठाडेडायबेटिस अर्थात मधुमेह हा किती खतरनाक आणि चिवट आजार आहे हे आता प्रत्येकालाच माहीत आहे, विशेषत: ज्यांनी या आजाराचा सामना केलेला आहे किंवा करीत आहेत, त्यांना त्याची चांगलीच जाणीव आहे. हा डायबेटिस नुसता एकटाच येत नाही, तर इतरही अनेक आजारांसाठी तो हक्काचं माहेरघर बनतो आणि त्यांनाही निमंत्रण देतो. डायबेटिस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी प्रत्येकाचे हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू असतात, पण ते यशस्वी होतीलच याची खात्री नसते. प्रत्येक जण त्यासाठी बराच आटापिटा करीत असतो, पण जे लोक अंडी खातात, खाऊ शकतात त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. अंड्याच्या सेवनामुळे डायबेटिसला कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतं.पण नुसती अंडी खाल्ली म्हणजे लगेच तुमचा डायबेटिस कंट्रोलमध्ये आला असं होत नाही, त्यसााठी काही विशिष्ट प्रक्रियेचाही अवलंब तुम्हाला करावा लागेल.अंड्यामुळे कशी येते शुगर कंट्रोलमध्ये? काय आहे प्रक्रिया?

 

१- अंड्यामध्ये पोषक तत्त्व खूप मोठ्या प्रमाणावर असतात. त्याचाच उपयोग शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी केला जातो.२- अंड्यावर व्हिनेगार टाकून रात्रभर ते तसेच राहू द्या.३- दुसऱ्या दिवशी सकाळी गरम पाण्याबरोबर या अंड्याचे सेवन करा. या प्रयोगामुळे शुगर कंट्रोलमध्ये येण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात वाढते. दालचिनीही ही आणेल डायबेटिस कंट्रोलमध्ये.अंड्याबरोबरच दुसरा प्रकार म्हणजे दालचिनी. जे निव्वळ शाकाहारी आहेत, त्यांच्यासाठी शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी दालचिनीची मात्रा चांगलीच उपयोगी ठरू शकते.

 

दालचिनीचेही अनेक उपयोग आहेत. त्यातला पहिला उपयोग म्हणजे शरीराची सूज, लठ्ठपणा कमी करण्यासाठी दालचिनीचा उपयोग होतो, पण त्याचबरोबर शरीरातील इन्सुलिनची मात्रा नियंत्रणात ठेवण्यासाठीही दालचिनीचा चांगलाच उपयोग होतो.मात्र ही दालचिनी किती आणि कशी खायची त्याचेही एक सूत्र आहे. दालचिनीची पावडर करायची आणि केवळ एक चिुमटभर दालचिनी आपल्या खाण्यात किंवा चहात किंवा गरम पाण्यात टाकायची आणि ते पिऊन टाकायचं. यामुळे तुमची शुगर बऱ्यापैकी कंट्रोल होऊ शकते आणि त्यापासून आराम मिळू शकतो.