शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

​लठ्ठपणाविषयी दिल्लीकर अजुनही अनभिज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 19:45 IST

दारू, जंक फूड आणि आरोग्यास घातक जीवनशैलीमुळे देशाच्या राजधानीतील तरुणांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे.

दिल्ली आणि आसपासच्या भागात एका आरोग्य संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार दारू, जंक फूड आणि आरोग्यास घातक जीवनशैलीमुळे देशाच्या राजधानीतील तरुणांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. विशेष म्हणजे या तरुणांना याची काहीच कल्पना नाही. त्याचे दूष्परिणाम तर सोडाच परंतु लठ्ठपणा, स्थुलत्व (ओबेसिटी) हे आजार असतात हे देखील त्यांना माहीत नाही.आरोग्यविषयक असणारी ही अनभिज्ञता समोर आणणाऱ्या या सर्व्हेमध्ये दिल्ली व नजीकच्या भागातील २० ते ४५ वयोगटातील एक हजारपेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते. ८० टक्क्यांपेक्षा जास्त स्त्री-पुरुषांचा बॉडी-मास इंडेक्स (बीएमआय) २५ किग्रँ प्रति चौ. मीटरपेक्षा अधिक असूनही त्यांपैकी केवळ २१ टक्के लोकच स्वत:ला जाड किंवा लठ्ठ मानतात.डॉ. प्रदीप चौबे यांनी सांगितले की, ‘आरोग्याविषयी तरुणांमध्ये असणारा हा निष्काळजीपणा खरोखरंच खूप धोकादायक आहे. लठ्ठपणामुळे आरोग्याला किती मोठी हानी पोहचू शकते याकडे त्यांचे लक्ष वेधणे गरजेचे आहे. दिल्ली व एनसीआर भागातील तरुणांचा लठ्ठपणा आणि वजन घटविण्याच्या सर्जरीकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे हे जाणून घेण्यासाठी हा सर्व्हे करण्यात आला होता.cnxoldfiles/चौ.मी असावा. त्यापेक्षा जास्त म्हणजे लठ्ठपणाची सुरूवात.