शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता...

By admin | Updated: August 14, 2015 23:35 IST

फोटो....

फोटो....
लक्ष्मीबाई लेंडे
नालसाहेब चौक, लालदगड येथील लक्ष्मीबाई शामदेवराव लेंडे यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे मोठा आप्त परिवार आहे.
...
फोटो...
मदन दिवाण
न्यू नंदनवन ले-आऊट येथील मदन हरिभाऊ दिवाण यांचे निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी सकाळी ९.३० वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यामागे मोठा आप्त परिवार आहे.
....
फोटो..
व्यंकटराव तिकटे
गोविंदनगर ढोरे ले-आऊट, प्लॉट क्र. ३९ येथील व्यंकटराव सखाराम तिकटे यांचे निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व दोन मुली असा मोठा आप्त परिवार आहे.
....
जयश्री घारपुरे
जयताळा येथील जयश्री गोपाळराव घारपुरे यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे तीन मुले, सुना व नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.
....
फोटो...
हरीश पात्रे
आंबेडकरी कार्यकर्ते हरीश पात्रे यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे मोठा आप्त परिवार आहे.
....
सुरेखा बोरकर
कस्तुरबानगर, जरिपटका येथील सुरेखा देवेंद्र बोरकर यांचे निधन झाले. त्या ३६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
..
मंदाबाई कश्यप
भुतेश्वरनगर येथील मंदाबाई योगमल कश्यप यांचे निधन झाले. त्या ६० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
...
महेंद्र खोब्रागडे
ओमनगर येथील महेंद्र हरिभाऊ खोब्रागडे यांचे निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
..
शोभा उरकुडे
ओमनगर येथील शोभा गोविंदराव उरकुडे यांचे निधन झाले. त्या ५० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
...
गजानन जांबुतकर
नंदनवन झोपडपट्टी येथील गजानन विठ्ठलराव जांबुतकर यांचे निधन झाले. ते ४० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
...
मीराबाई लाडके
हिवरीनगर येथील मीराबाई लालाजी लाडके यांचे निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
....