निधन वार्ता...उत्तम कर्पे (फोटो २३ओझर नावाने आयएनटीपीएचवर केलेला आहे.)
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
ओझर : येथील प्रगतिशील शेतकरी उत्तम एकनाथ कर्पे (६८) यांचे निधन झाले.
निधन वार्ता...उत्तम कर्पे (फोटो २३ओझर नावाने आयएनटीपीएचवर केलेला आहे.)
ओझर : येथील प्रगतिशील शेतकरी उत्तम एकनाथ कर्पे (६८) यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. राज किराणा स्टोअर्सचे संचालक दत्ता कर्पे यांचे ते वडील होत.