निधन वार्ता जोड
By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST
भीमराव मडके
निधन वार्ता जोड
भीमराव मडके (फोटो रॅपवर आहे)नवनाथनगर, खरबी येथील रहिवासी भाऊ ऊर्फ भीमराव महादेवराव मडके (५९) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार दिघोरी घाटावर करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.