शहरं
Join us  
Trending Stories
1
शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ...
2
स्फोटानंतर घाबरून बेसमेंटमध्ये पळाले लोक; २० जणांचा तिथेच गुदमरून जीव गेला, आतापर्यंत २५ मृत्यू
3
शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २५ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
4
आदिवासी, ओबीसींचा वेगळा विदर्भ व्हायला हवा; विजय वडेट्टीवार : काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार
5
विरोधी पक्षनेता नसेल तर उपमुख्यमंत्रिपदही रद्द करा; उद्धव ठाकरे : सरकार विरोधी पक्षाला घाबरते का?
6
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
7
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
8
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
9
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
10
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
11
धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
12
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
13
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
14
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
15
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
16
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
17
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
18
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
19
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
20
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनासाठी तपासण्या करताना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 04:30 IST

कोरोनासाठी ४ प्रकारच्या तपासण्या सध्या अस्तित्वात आहे

 - डॉ. अमोल अन्नदाते कोरोनासाठी ४ प्रकारच्या तपासण्या सध्या अस्तित्वात आहेआरटी-पीसी आरआयसीएमआरने निश्चित निदानासाठी सांगितलेली टेस्ट म्हणजे आरटी -पीसीआर. ही टेस्ट कोरोना विषाणूच्या जनुकीय साहित्याला ओळखून नाक व घशातून घेतलेल्या स्वॅबमध्ये कोरोना सापडतोय का हे सांगते. या साठी स्वॅब फक्त नाकातून घेतल्यास अहवाल पॉझिटिव्ह येण्याची शक्यता ६३ टक्के असते व घशातून घेतल्यास ३२ टक्के असते. उर्वरित रुग्ण पाझिटिव्ह असले तरी त्यांचा अहवाल निगेटिव्ह येऊ शकतो. स्वॅब घेत असताना डोळ्यातून पाणी येईल, इतका त्रास व्हायला हवा.रॅॅिपड अँँटीजीन टेस्टया तपासणीत कोरोनाची प्रथिने ओळखून विषाणू निदान केले जाते. आरटी-पीसीआर प्रमाणेच ही टेस्ट ही नाक व घशातील स्वॅबद्वारे केली जाते. याचा अहवाल १५ मिनिटात येऊ शकतो. कोरोना निदानाचे प्रमाण आरटी - पीसीआर पेक्षा कमी आहे. रुग्ण पाझिटिव्ह आला तर नक्कीच तो पाझिटिव्ह ग्राह्य धरला जातो. निगेटिव्ह आला तरी एकदा आरटी -पीसीआर करून खात्री करावी लागते.ट्रूनॅट टेस्टअशा प्रकरची तपासणी आधी टी.बी. व एचआयव्हीसाठी वापरली जायची. ही आरटी-पीसीआरप्रमाणे जनुकीय साहित्य ओळखण्याचे करते. हे काम मशीनद्वारे केले जाते व मशीन खूप छोटे असते म्हणून ते कुठेही वाहून नेता येते. निदानाचा अहवाल अर्ध्या तासात मिळतो.रॅपिड अँटीबॉडी टेस्टया तपासणीत प्रतिकारशक्ती दर्शवणारे अँटीबॉडी हे घटक मोजले जातात. शरीरात ७ दिवसांनंतर त्या निर्माण होतात. म्हणून या टेस्टचे निदान करण्यात काहीही महत्त्व नाही. या अँटीबॉडी दोन प्रकारच्या असतात आयजी एम सात दिवसांनंतर पाझिटिव्ह येते व आयजी जी १० ते १४ दिवसांनंतर तयार होते व पुढे अनेक दिवस शरीरात राहते. ही चाचणी रक्तातून करता येते.इलायजा टेस्टया टेस्टमध्येही रॅपिड अँटीबॉडी टेस्टसारखे अँटीबॉडीज् तपासता येतात. सध्या भारतात फक्त आय जी जी मध्ये आधी होऊन गेलेल्या कोरोना चा संसर्ग तपासण्यासाठीच कीट उपलब्ध आहेत. म्हणून किती लोकसंख्या संसर्गित झाली आहे एवढेच ही तपासणी सांगते.(लेखक बालरोगतज्ज्ञअसून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य