शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

​लोणी वाटते तेवढे वाईट नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 16:58 IST

बटर आणि हृदयविकार यांचा थेट असा कोणताच संबंध दिसून आला नाही.

‘बटर’ (लोणी) शिवाय अनेक जणांची भूक भागतच नाही. पण बटर आपल्या आरोग्याला हानीकारक असून हृदयविकारासदेखील कारणीभूत ठरू शकते असे मानले जायचे.परंतु ‘प्लॉस’ने प्रकाशित केलेल्या एका नव्या संशोधनानुसार बटर आणि हृदयविकार यांचा थेट असा कोणताच संबंध दिसून आला नाही. हृदयासंबंधी आजारांमुळे अमेरिके त सर्वाधिक मृत्यू होतात.एवढेच नाही तर सर्वांना आश्चर्य करत या संशोधनात असे सांगितले आहे की, एक चमचा लोणी खाल्ल्याने मधुमेहाचा होण्याची शक्यता चार टक्क्यांनी कमी होते. पण असे जरी असले तरी आपण जास्त बटर खावे असे मुळीच नाही.बटर जरी हानीकारक नसले तरी आपण ते कशासोबत खातो हे महत्त्वाचे आहे. बटर सहसा स्टार्च, चरबीयुक्त, गोड पदार्थांसोबत सर्वाधिक खाल्ले जाते. असे करणे खरोखरंच आजारांना खुल आमंत्रण आहे.आत कोणतेच अध्ययन शंभर टक्के अचुक नसते. अपवाद किंवा चुकीसाठी नेहमी जागा असते. पण या संशोधनाच्या बाबतीत मात्र असे म्हणता येणार नाही. कारण या संशोधनामध्ये १५ देशांतील पाच लाखांपेक्षा जास्त लोकांचा अभ्यास करण्यात आला. याचाच अर्थ की, थोडे पथ्ये पाळले तर बटर खाण्यास हरकत नसावी, नाही का?