शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

​बाळासाठी डायपर धोकेदायक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 09:56 IST

आधी लहान बाळांना सूती कापड्याचे नॅपी पॅड लावले जायचे....

आधी लहान बाळांना सूती कापड्याचे नॅपी पॅड लावले जायचे, पण त्यास सतत धुवावे लागे. मात्र, मुलांना इन्फेक्शन व्हायचे नाही. सध्या लहान बाळासाठी नॅपी पॅड वापरण्याचा ट्रेंडच आला आहे. मध्यमवर्गीय असो की श्रीमंत जिथे लहान बाळ असेल तिथे नॅपी पॅड खरेदी केले जाते. एका संशोधनातून नॅपी पॅड वापरण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे आपल्या बाळाचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. केवळ आपल्या सोयीसाठी आपण आपल्या बाळाच्या आरोग्याची हेळसांड करत आहात. खूप वेळ डायपर लाऊन ठेवल्याने बाळाला युरिनल संसर्ग होण्याचा धोका वाढतो. हे संक्रमण झाल्याने बाळाची चिडचिड होते यामुळे ते आक्रमक होण्याचाही धोका असतो. लहान मुलांची त्वचाही संवेदनशील असते. ते पॅड सारखे घासले गेल्याने त्वचा लाल होते आणि खाजही सुटते.  नॅपी पॅडमध्ये अनेक रसायनांचा वापर केला जातो आणि त्यात असलेल्या प्लॅस्टीकने हवा खेळती राहत नाही, हेसुद्धा संक्रमणाचे मोठे कारण बनू शकते. असे असले तरीही नेहमी सुती कपडे आपण आपल्या बाळाला वापरू शकत नाही. त्यामुळे जर वापरायचेच असेल तर या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. डायपर लावले की त्याला वारंवार चेक करत राहा. ३ ते ४ तासांच्यावर डायपर वापरू नका. नॅपी चेंज केल्यानंतर बाळाच्या त्वचेला चांगल्या पद्धतीने साफ करा. त्वचा पूर्णपणे वाळल्यावरच बाळाला दुसरे कपडे घाला.