शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करण्यासाठी आर्टिफिशियल स्वीटनर्सचा उपयोग करताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 12:48 IST

स्लिम-ट्रिम होण्यासाठी कृत्रिम गोडव्याच्या ‘गोडी’चा गोड बोलून दगाफटका!

ठळक मुद्देकृत्रिम गोडवा निर्माण करणारे पदार्थ वजनघटीसाठी उपयोगी नाहीत.कॅलरीजचं प्रमाण असतं जास्तमाशांवर केलं प्राथमिक संशोधन

- मयूर पठाडेमधुमेहाची चाहूल लागली किंवा आपण जाड होतो आहोत याचा साधा आभास जरी निर्माण झाला तरी अनेकांना अस्वस्थ व्हायला लागतं. त्यामुळे पहिली संक्रांत येते साखरेवर.साखर सोडली म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल, मधुमेहही आटोक्यात येईल आणि वाढत्या वजनालाही ब्रेक बसेल असंच अनेकांना वाटत असतं.त्यासाठी मग साखर खाण्यावर कंट्रोल आणला जातो, पण थोड्याच दिवसांत लक्षात येतं, या ‘गोडव्या’ची आपल्याला आता सवय झाली आहे. त्याशिवाय आपण राहूच शकत नाही. मग पर्याय शोधले जातात. सर्वात पहिला पर्याय समोर येतो तो म्हणजे आर्टिफिशिअल स्वीटनर्सचा. त्यामुळे साखरेऐवजी या कृत्रिम मोर्चाकडे मोर्चा वळवला जातो.पण थांबा, वाढत्या वजनावर मानसिक कंट्रोल ठेवण्यापेक्षा आर्टिफिशिअल स्वीटनर्सच्या माध्यमातून तुम्ही कंट्रोल ठेऊ पाहात असाल, तर तुमचा हा मार्ग अतिशय चुकीचा आहे आणि लेने के देने पडू शकतील एवढं नक्की.शास्त्रज्ञांनी यासंदर्भात संशोधनातून शोधून काढलं की वजन कमी करण्यासाठी तुम्ही अशा कृत्रिम गोडव्याचा वापर तुम्ही करत असाल, तर ते तुमच्यासाठी फारसं फायदेशीर नाही.कारण अशा कृत्रिम गोडवा निर्माण करणाºया पदार्थात कॅलरीजची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असते आणि ती त्यात ठासून भरलेली असते. त्यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीजचं प्रमाण वाढेल आणि त्यामुळे अर्थातच वजनही. त्यामुळे या पर्यायाचा काहीच उपयोग नाही.शास्त्रज्ञांनी यासंदर्भात संशोधन करताना एक अफलातून मार्ग शोधला. गोड पदार्थ आणि माशा यांचाही खूप जवळचा संबंध आह. त्यामुळे या अआर्टिफिशिअल स्वीटनर्सचा वापर त्यांनी माशांवरच केला.त्यात त्यांना आढळून आलं, ज्या माशांना अशा कृत्रिम गोडव्याचे पदार्थ खाण्यास दिले, त्यांच्यातील कॅलरीत आणखी बºयाच मोठ्या प्रमाणात वाढल्याचं लक्षात आलं. त्याचवेळी ज्यांना या कृत्रिम गोडव्यापासून दूर ठेवलं होतं, त्यांच्यातील कॅलरीजची संख्या मात्र मर्यादित राहिली.त्यामुळे वजन आटोक्यात ठेवायचं असेल तर या कृत्रिम गोडव्यापासून तुम्हाला दूरच राहावं लागेल आणि हा पर्याय सोडावा लागेल