शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईनसाठी वार्षिक लसीकरणाटी मोहीम राबवावी - डब्ल्यूएचओ

By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST

स्वाइनसाठी वार्षिक लसीकरणाठी मोहीम राबवावी - डब्लूएचओ

स्वाइनसाठी वार्षिक लसीकरणाठी मोहीम राबवावी - डब्लूएचओ
कोलकाता : स्वाइन फ्लूसारख्या आजारांना तोंड देण्यासाठी वार्षिक लसीकरण मोहीम हाच उपाय आहे, असे जागतिक आरोग्य संस्थेतर्फे (डब्लूएचओ) सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात स्वाइन फ्लूने तब्बल १,२०० हून अधिक मृत्यू झाले. या संस्थेतर्फे देण्यात आलेल्या निवदेनात पुढे म्हटले आहे, की सर्दीची साथ आली असेल तरीही स्वाइनवरील लस घ्यावी, जेणेकरून या रोगाच्या संक्रमणावर काही प्रमाणात तरी नियंत्रण ठेवता येईल आणि यामुळे होणार्‍या गंभीर आजारापासून बचाव करता येईल. जागतिक आरोग्य संस्थेतर्फे तयार करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे, की ही लस तीन-चार प्रकारच्या इन्फ्ल्युएंझापासून बचाव करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. त्यात पुढे म्हटले आहे, की २०१४-२०१५ या वर्षात स्वाइन फ्लूचा प्रसार जगभरात वाढताना दिसत आहे. भारतात एच.एन. स्वाइनचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झालेल्या लोकांची संख्या सुमारे २३ हजार आहे. एकूण मृत्यूंपैकी सर्वाधिक प्रमाण गुजरातमध्ये असून, तेथील बळींचा आकडा ३०० आहे.