वृद्धाने घेतला गळफास, अतिदक्षता विभागात उपचार
By admin | Updated: March 22, 2016 00:41 IST
जळगाव : तालुक्यातील सुभाषवाडी येथे शिवलाल कथरु राठेड (६०) यांनी सोमवारी गळफास घेतला. त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. या बाबत त्यांच्या मुलाला विचारले असता त्याने सांगितले की, मी जळगावला आलेलो होतो, मला घटनेबाबत काहीच माहित नाही. माहिती मिळाल्यानंतर मी थेट रुग्णालयात आलो, असे मुलाचे म्हणणे होते.