शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

गळफास लावून युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 05:00 IST

घटनेच्या दिवशी तो कामावर गेला नाही. आई व पत्नी मजुरीवर कामाला गेले होते. दोन्ही मुले शाळेत गेली होती. घटनेपूर्वी त्याने पत्नीसोबत बोलून घरी केव्हा येणार अशीही विचारणा केली. घरात कुणीही नसल्याची संधी साधून त्यांनी घरातील धाब्याच्या मयालीला गळफास लावून आत्महत्या केली. मुलगा घरी आल्यावर आतून कडी लावल्याचे लक्षात आले. त्याने आईला बोलावून आणले. पत्नी घरी येताच आतील कडी काढल्यानंतर मनोहर गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : घरातील मयालीला दोर बांधून गळफास लावून एका ३६ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास बोंडगावदेवी येथे घडली. मनोहर उर्फ मनोज कुंडलिक मानकर असे त्या आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.मनोहर हा आई ऊर्मिला, पत्नी कविता, १३ वर्षाचा मुलगा हर्षल, ९ वर्षांचा मुलगा जयंत असे पाच जण एकत्र राहात होते. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी मनोहरवर आली होती. मोलमजुरी हाती आलेले काम करून तो आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळीत होता. घटनेच्या दिवशी तो कामावर गेला नाही. आई व पत्नी मजुरीवर कामाला गेले होते. दोन्ही मुले शाळेत गेली होती. घटनेपूर्वी त्याने पत्नीसोबत बोलून घरी केव्हा येणार अशीही विचारणा केली. घरात कुणीही नसल्याची संधी साधून त्यांनी घरातील धाब्याच्या मयालीला गळफास लावून आत्महत्या केली. मुलगा घरी आल्यावर आतून कडी लावल्याचे लक्षात आले. त्याने आईला बोलावून आणले. पत्नी घरी येताच आतील कडी काढल्यानंतर मनोहर गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आले. या घटनेची माहिती अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलीस निरीक्षक महादेव तोंदले, सपोनि सोमनाथ कदम, बीट अंमलदार इस्कापे, कोरे, पुण्यप्रेडीवार घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. कुटुंब उघड्यावर मनोहरने आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने आता उदरनिर्वाह कसा चालणार अशी चिंता त्याच्या कुटुंबीयांना सतावित आहे. 

कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या- पोलीस तपासात मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी मिळाली. त्यात माझ्यावर गावातील काही लोकांचे पैसे आहेत. जवळ पैसे नाही त्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे मनोहरने या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवल्याचे बोलले जात आहे.

 

टॅग्स :Deathमृत्यू