शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी कबड्डीसारख्या स्वदेशी खेळांना अंगिकारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:54 IST

देवरी : आपल्या देशात अनेक स्वदेशी खेळांचा उगम झाला आहे. अशा खेळातून शारीरिक व्यायाम व शरीराची हालचाल चांगल्या प्रकारे ...

देवरी : आपल्या देशात अनेक स्वदेशी खेळांचा उगम झाला आहे. अशा खेळातून शारीरिक व्यायाम व शरीराची हालचाल चांगल्या प्रकारे होत असल्याने स्वदेशी खेळांना आज महत्व आहे. परंतु धावत्या युगात मैदाने ओस पडताना दिसू लागली आहेत. त्याचे कारण म्हणजे आजची तरुण पिढी आपल्या हातात मोबाईल घेऊन तासनतास घरात एकच ठिकाणी बसू लागली आहे. परंतु दर्रोटोला येथील तरुणांनी प्रौढ कबड्डी स्पर्धा आयोजित करून या भागातील तरुण पिढीला एक संधी उपलब्ध करून दिली. कबड्डीसारखे खेळ हे आपल्या मातीचे खेळ आहेत. हा खेळ खेळण्याकरिता ताकद, हिंमत व कौशल्य लागते. या सर्व गोष्टी या भागातील तरुणांमध्ये आहेत. त्यामुळे येथील तरुणांनी कबड्डीसारख्या स्वदेशी खेळांना अंगिकारावे, असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.

तालुक्यातील ग्राम दर्रोटोला (भर्रेगाव) येथील आदिवासी नवयुवक क्रीडा मंडळाच्यावतीने रविवारी (दि. १४) आयोजित एक दिवसीय प्रौढ क्लोज कबड्डी स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप भाटिया होते. याप्रसंगी तालुका काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार, भर्रेगावचे सरपंच लखनलाल पंधरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नामदेव आचले, माजी सरपंच विद्या खोटेले, माजी उपसरपंच मनोज मिरी, ग्रामपंचायत सदस्य संगीता दर्रो, नंदु नेताम, योगराज साखरे, रिता सलामे, जयंद्र मेंढे, मदन रहिले, अरविंद शेंडे, सुरजलाल उसेंडी, एकनाथ राऊत, प्रल्हाद सलामे, तुकाराम पंधरे, मुन्नी उसेंडी, पंकज शहारे उपस्थित होते. प्रास्ताविक आचले यांनी केले. खुशाल कुंभरे यांनी संचालन केले. प्यारेलाल वर्चो यांनी आभार मानले.