शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतग्राम झाले खड्डेमय

By admin | Updated: August 8, 2015 01:58 IST

लगतच्या ‘यशवंत ग्राम’ म्हणून गौरविलेल्या रिसामा ग्रामपंचायतअंतर्गत डांबरी रस्ते सध्या खड्ड्यांनी भरून गेले आहे.

नागरिक त्रस्त : खड्डे व चिखलमय रस्तेआमगाव : लगतच्या ‘यशवंत ग्राम’ म्हणून गौरविलेल्या रिसामा ग्रामपंचायतअंतर्गत डांबरी रस्ते सध्या खड्ड्यांनी भरून गेले आहे. चिखलमय आणि खड्डेमय रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना पादचारी व वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.रिसामा ग्रामपंचायतमधील अनेक प्रभागांमध्ये रस्त्यांची दुरवस्था आहे. जि.प.च्या बांधकाम विभागाने तीन वर्षापूर्वी डांबरीकरण केलेल्या या रस्त्याची मुदत आता संपली असल्याने या रस्त्यांवर पुनर्डांबरीकरण किंवा रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनियंत्रित धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांना सामोरे जावे लागत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने रस्त्यांवर डबके साचले आहेत. ग्रामपंचायतने खड्डेमय रस्त्यांवर मुरूमाचे थर टाकण्याची लगीनघाई केली. पावसामुळे सदर रस्ते चिखलमय झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)दत्तक घेऊनही दुरवस्थाजिल्हा परिषदेच्या तत्कालीन सदस्यांनी गाव विकासासाठी रिसामा गाव दत्तक घेतले होते. परंतु गावातील विकासाचा प्रयत्न होताना दिसत नाही. या दत्तक गावांची अवस्था दिव्याखाली अंधार अशी झाली आहे. त्यामुळे गावातील स्वच्छता, आरोग्य, पाणी, रस्त्यांची दुरावस्था कायम आहे.