शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वनरक्षकांच्या सदनिकांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:14 IST

गोठणगाव वनक्षेत्रांतर्गत येत असलेल्या केशोरी, केळवद, तुकुमनारायण व उमरपायली या जंगल वेष्ठीत गावांमध्ये वन विभागाकडून वनांचे रक्षण करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या वनरक्षकांना राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.

ठळक मुद्देवन विभागाचे दुर्लक्ष : लाखो रूपयांचा खर्च पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : गोठणगाव वनक्षेत्रांतर्गत येत असलेल्या केशोरी, केळवद, तुकुमनारायण व उमरपायली या जंगल वेष्ठीत गावांमध्ये वन विभागाकडून वनांचे रक्षण करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या वनरक्षकांना राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. यामुळे या सदनिकांची दुरवस्था झाली असून त्या भग्नावस्थेत दिसून येत आहेत. परिणामी वनरक्षकांना सदनिका सोडून भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे.जंगलाचे रक्षण व विकास करण्यासाठी वनविभागाने वनरक्षकांना राहण्यासाठी जंगलांना लागून असलेल्या अनेक गावांत लाखो रुपये खर्चुन सदनिका बांधलेल्या आहेत. बांधलेल्या सदनिकांकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे सदनिका भग्नावस्थेत अश्रू ढाळत आहेत. जंगलाचे रक्षण करण्यासाठी वनरक्षकांची अत्यंत महत्वाची भूमिका असते. त्यामुळे जंगल वेष्ठीत गावांमध्ये त्यांच्या राहण्यासाठी शासनाने सदनिका तयार केल्या आहेत. त्यांना जंगल परिसरात फेरफटका मारुन न्याहाळता यावे व जंगलाचे रक्षण करण्यासाठी त्यांना सोईचे व्हावे या उदात हेतूने संपूर्ण जंगलाची जबाबदारी सांभाळणाºया वनरक्षकांसाठी सदनिका बांधण्यात आल्या आहेत. त्या सदनिकांची स्थिती सध्या जीर्ण होवून काही भाग भग्न होवून पडत चाललेला आहे. यामुळे वनरक्षकांना भाड्याच्या घरता राहून आपली सेवा अर्जीत करावी लागत आहे.सदनिकांच्या भिंती, दरवाजे, खिडक्या, कवेलू, फाटे अक्षरस: जीर्णावस्थेत असून कधीही कोसळण्याची भिती निर्माण झाली आहे.या सदनिकांकडे वनविभागाचे मुळीच लक्ष दिसून येत नाही. यावरुन वनरक्षकांच्या सदनिकांविषयी वनविभागाची उदासीनता दिसून येते.