शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 23:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादी  काँग्रेसची बैठक माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या वेळी माजी आ. राजेंद्र जैन यांनी कार्यकर्त्यांनी गावागावांमध्ये जावून सभासद नोंदणीे करण्याचे व शेतकºयांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यर्त्यांना जैन यांनी केले.बैठकीला जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे, प्रदेश ...

ठळक मुद्देराजेंद्र जैन : राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादी  काँग्रेसची बैठक माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या वेळी माजी आ. राजेंद्र जैन यांनी कार्यकर्त्यांनी गावागावांमध्ये जावून सभासद नोंदणीे करण्याचे व शेतकºयांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यर्त्यांना जैन यांनी केले.बैठकीला जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे, प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रीकापूरे, जि.प. गटनेता गंगाधर परशुरामकर, जि.प. सदस्य रमेश चुऱ्हे, माजी जि.प. उपाध्यक्ष छाया चव्हाण, किसान सभेचे महासचिव एफ.आर.टी. शहा, माजी जि.प. सदस्य नरेश भेंडारकर, रजनी गिऱ्हेपुंजे, माजी नगराध्यक्ष रिता लांजेवार, आस्तिक परशुरामकर, भोलानाथ कापगते यांनी मार्गदर्शन केले.संचालन तालुकाध्यक्ष अविनाश काशिवार यांनी केले आणि आभार मिथून मेश्राम यांनी मानले.