शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

भर उन्हात काम : पडत नाही १०० रूपये रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2017 00:45 IST

येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तलाव खोलीकरणाचे काम एप्रिल महिन्यापासून सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क खातीया : येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तलाव खोलीकरणाचे काम एप्रिल महिन्यापासून सुरू आहे. येथे अचानक जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी भेट दिली. त्यावेळी भर उन्हा काम करूनही १०० रूपयेसुद्धा रोजी पडत नसल्याची कैफियत महिला मजुरांनी मांडली. जिल्हाधिकारी काळे यांनी मंगळवारी २३ मे रोजी खातिया येथे तलाव खोलीकरणाच्या कामावर भेट दिली. मजुरांनी समस्या मांडताना त्यांना सांगितले की, एवढ्या अल्पशा रोजीत कुटुंबाचे पालन पोषण करता येत नाही. अनेक महिला आपल्या मुलांना सोडून रोजगार हमीच्या कामावर येत आहेत. त्यामुळे १०० रूपयांपेक्षा अधिकची रोजी त्यांना देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी, जेवढे काम तुम्ही कराल तेवढीच तुम्हाला रोजी मिळेल, अधिक काम कराल तर अधिक मजुरीत वाढ होईल, असे सांगून त्यांची समजूत काढली व डिसेंबर महिन्यापासून रोजगार देण्याची माहिती दिली. खातिया येथे तलाव खोलीकरण कामांतर्गत ७५ रूपये ते १४० रूपयांपर्यंत मजुरांची रोजी कमी निघाली. त्यामुळे कर्मचारी मजुरामजुरामध्ये भेदभाव करीत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी काळे यांच्यासह उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, तलाठी बोखडे, पोलीस पाटील विनायक राखडे, सरपंच केशोराव तावाडे, उपसरपंच सूरजलाल खोटेले, ग्रामसेविका कुंदा मेंढे आदी उपस्थित होते.