शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिला काँग्रेसचे प्रोजेक्ट शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 21:52 IST

येथील भोला भवनात जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने प्रोजेक्ट शक्ती या उपक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा सीमा मडावी होत्या.

ठळक मुद्देउपक्रमातून महिलांचा सन्मान : महिलांची मते जाणून घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील भोला भवनात जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने प्रोजेक्ट शक्ती या उपक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा सीमा मडावी होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.अध्यक्षा उषा मेंढे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा उषा शहारे, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, जि.प. सदस्य ज्योती वालदे, उषा भेंडारकर, प्रभादेवी उपराडे, गायत्री ईरले, पुनम रहांगडाले, रुबीना मोतीवाला, प्रज्ञा गणविर, सुषमा घरत, पंचशिला रामटेके, लता दोनोडे, जयतुरा चव्हाण, सरिता अंबुले, पं.स. सदस्य मीना पटले, छबू उके, स्रेहा गौतम, नगर पंचायत सभापती वंदना जांभुळकर, वंदना शहारे, वंदना काळे, ममता दुबे, बेबीनंदा चौरे, सरपंच कविता वालदे, माधुरी राऊत, छाया रंगारी, हेमलता हरिणखेडे, कविता मेंढे, रोहिणी रहांगडाले, रोसपाल शेट्टी, आशा टेंभुर्णे, सुदेक्षणा राऊत, मिनाक्षी विठ्ठले, रंजना भोईर, किरण हटवार, शिला उईके, शालीनी देशमुख, जयतुरा बावने, निशा उईके, पंचशिला रामटेके, प्रियंका हरिणखेडे, अरुणा बहेकार, स्नेहा गौतम उपस्थित होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, राजीव गांधी व सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष शहारे यांनी प्रास्ताविकातून प्रोजेक्ट शक्ती उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातील महिलांसाठी प्रोजेक्ट शक्ती नावाने अनोखा उपक्रम सुरु केला आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना सन्मान मिळावा तसेच त्यांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महिलांची मते जाणून घेण्याकरिता प्रोजेक्ट शक्ती हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती दिली. या उपक्रमात जिल्ह्यातील महिलांनी सहभाग घेवून या संधीचा लाभ घ्यावा, असे शहारे यांनी सांगितले. सीमा मडावी यांनी महिलांनी केवळ चूल आणि मूल या पुरतेच मर्यादित न राहता घराबाहेर पडून स्वत:चा आणि कुटुंबाचा विकास साधण्याचे आवाहन केले. उपस्थित अन्य मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले. संचालन सरिता अंबुले यांनी तर आभार ज्योती वालदे यांनी मानले.