शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी बचत गटातून आर्थिक विकास साधावा

By admin | Updated: February 14, 2017 01:06 IST

महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक विकासासोबतच गाव विकासाकडेही लक्ष द्यावे, ...

उमाकांत ढेंगे : ग्राम संघ कार्यालयाचे उद्घाटनइसापूर : महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक विकासासोबतच गाव विकासाकडेही लक्ष द्यावे, शासन सर्वोत्तोपरी महिलांच्या बचत गटांकडे लक्ष देऊन गटांच्या माध्यमातून मदत करीत आहे. गोरगरीब जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही शासनाची चळवळ असून त्याचा सदूपयोग करावा असे प्रतिपादन भाजपाचे अर्जुनी-मोरगाव तालुकाध्यक्ष उमाकांत ढेंगे यांनी काढले. इसापूर येथील ग्राम संघ कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला अतिथी म्हणून अर्जुनी-मोरगाव तालुका अभियान व्यवस्थापक प्रकाश फुलकुवर, सी.आर.शहारे, संतोष रोकडे, डिलेश्वर चांदेवार, सुनीता गेडाम, श्वेता रंगारी, विद्या गेडाम, रामकला लांजेवार, गिता येरणे, सूचीता ठवरे, संघ अध्यक्ष छाया बडवाईक उपस्थित होते. याप्रसंगी प्रकाश फुलकुवर यांनी अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बचत गटांच्या ग्रामसंघाच्या माध्यमातून बँक कर्ज देत असते. हे कर्ज शून्य व्याजदराने मिळते. गुंतवणूकीच्या १० पट बँक विना व्याजदराने कर्ज देते. समोरील काळात ग्रामसंघाना निधी येणार आहे. ग्रामसंघामार्फत गटांना पैसे मिळतील त्यासाठी ग्रामसंघ बळकटीकरणाची गरज असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इसापूर येथील सर्व महिला बचत गटातील सदस्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)