शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:06 IST

आॅल इंडिया युनियन कांग्रेस (आयटक) गोंदिया जिल्ह्याच्या नेतृत्वात विविध संघटना एकत्र येऊन ५ हजार महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचा निषेध करणारे नारे लावत आपल्या मागण्या मान्य ककरा असे निवेदन मुख्यमंत्र्याच्या नावे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

ठळक मुद्देमोर्च्यात ५ हजार महिलांचा सहभाग : सरकार विरोधी नारे लावून केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आॅल इंडिया युनियन कांग्रेस (आयटक) गोंदिया जिल्ह्याच्या नेतृत्वात विविध संघटना एकत्र येऊन ५ हजार महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचा निषेध करणारे नारे लावत आपल्या मागण्या मान्य ककरा असे निवेदन मुख्यमंत्र्याच्या नावे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.अंगणवाडी, आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी नर्सेस, ग्राम पंचायत कर्मचारी, विद्युत विभागातील कंत्राटी कामगार, घरेलू कामगार ह्या सर्व संघटना आयटच्या नेतृत्वात आपापल्या मागण्यांना घेऊन बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या.केंद्र सरककार व राज्य सरकारचा निषेध करणारे नारे लाावत मागण्या मान्य करावे, असे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सरकारला पाठविले. मोर्च्याचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, जिल्हासचिव रामचंद्र पाटील, मिलींद गणवीर,शालू भोयर, शकुंतला फटींग, शेखर कनोजिया, ककरूणा गणवीर, विवेक काकडे, टेकचंद चौधरी, सी.के.ठाकरे यांनी केले. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा, देवरी, सडक-अर्जुनी, गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव, तिरोडा व गोंदिया अश्या आठही तालुक्यातील कर्मचारी उपस्थित होते. गोंदिया शहारातून काढलेला मोर्चा शहराच्या मुख्य मार्गावरून पायी-पायी जिल्हाधिकारी कार्यालयावर नारे लावत नेण्यात आले.अशा आहेत मागण्यायोजना कर्मचाऱ्यांना १८ हजार रूपये मानधन देण्यात यावे, सर्व योजना कर्मचाऱ्यांना ३ हजार रूपये मासिक पेंशन देण्यात यावी, सामजिक संरक्षण, आरोग्य सुविधा द्यावी, मुख्यमंत्र्यांनी आॅक्टोबर पासून वाढीव वेतन देतो असे आश्वासन दिले त्याची अमंलबजावणी करावी, आशा व गटप्रवर्तक यांना १५०० रूपये मानधन देण्यात यावे, अंशकालीन स्त्री परिचरांना ६ हजार देण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्याची अमंलबजावणी व्हावी, शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांना ६ हजार रूपये मासिक देण्यात यावे, आरोग्य स्त्री परिचारीकांना १८ हजारापेक्षा कमी मानधन देण्यात येऊ नये, ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देऊन त्यांना जि.प. कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, त्यांचा राहणीमान भत्ता शासन तिजोरीतून द्यावे, विज बोर्डातील कंत्राटी कर्मचाºयांना कायम करण्यात यावे, घरेलू कामगारांना कामगारांप्रमाणे सवलती देण्यात यावे अश्या विविध मागण्यांचा समावेश होता.