शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी पकडली अवैध देशी दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2017 01:26 IST

राजीवनगर (ताडगाव) येथे अवैध दारू विक्रेत्यास महिलांनी अवैध दारूसह पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : राजीवनगर (ताडगाव) येथे अवैध दारू विक्रेत्यास महिलांनी अवैध दारूसह पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले. ही घटना ६ जूनच्या दुपारी ३.४५ वाजता घडली. यात दारू विक्रेता दशरथ मारूती शहारे (४५) रा. राजीवनगर (ताडगाव) याच्या गुन्हा दाखल करण्यात आला.राजीवनगर (ताडगाव) हे तंटामुक्त गाव असूनही येथे अवैधरित्या दारू विकली जात होती. त्यामुळे गावातील मोठ्या माणसांसह अल्पवयीन मुलेसुद्धा दारूच्या आहारी गेले होते. कुटुंबाच्या वाताहतीसह गावातील सामंजस्यसुद्धा धोक्यात आले होते. त्यामुळे येथील जागृत महिलांनी एल्गार पुकारून अवैध दारू विक्रेत्यासह एक हजार ४२५ रूपये किमतीचे ५७ देशी दारूचे पव्वे पकडले व लगेच अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात महिला पोहोचल्या. पोलिसांनी तात्काळ दखल घेवून गुन्हा नोंद केला.मोहफुलांची दारू विक्री करणाऱ्यांना अटकतालुक्याच्या ईटखेडा येथे अवैधरित्या दारू विक्री करणारा मुनेश्वर टिकाराम बरैया (३३) रा. ईटखेडा याला एक हजार रूपये किमतीच्या १० लिटर मोहफुलांच्या दारूसह ४ जून रोजी पकडण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत ६ जून रोजी रामकृष्ण विठोबार घोरमोडे रा. ईटखेडा यालाही ३०० रूपये किमतीच्या तीन लिटर मोहफुलांच्या दारूसह पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस हवालदार मनोहर बुराडे व आनंद इस्कापे यांनी केली.