शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विधवा महिलेचे आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:02 IST

खोटे व बनावटी दस्तावेजाचे आधारे विक्रीपत्र तयार करुन शेतजमिनीचे फेरफार केल्याच्या कारणावरुन देऊळगाव/बोदरा येथील मंदा शिवलाल भांडे या विधवा महिलेने बुधवारपाूसन (दि.११) स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देजमिनीचे बनावट विक्रीपत्र व फेरफार रद्द करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : खोटे व बनावटी दस्तावेजाचे आधारे विक्रीपत्र तयार करुन शेतजमिनीचे फेरफार केल्याच्या कारणावरुन देऊळगाव/बोदरा येथील मंदा शिवलाल भांडे या विधवा महिलेने बुधवारपाूसन (दि.११) स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.शिवलाल भांडे यांची गट क्र. ३५/२ आराजी १.०१ हे.आर. मालकीची शेतजमिन होती. त्यांना दारु पाजून २३ मे रोजी त्यांची हत्या करण्यात आली. या जमिनीचे खोटे दस्तावेज तयार करण्यात आले. आरोपींवर कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल असताना नियमबाह्यपणे जमिनीचे फेरफार करण्यात आल्याचा आरोप उपोषणकर्तीने केला आहे.पतीच्या मृत्यूनंतर वारसान चढविण्यासाठी अर्ज करुन सुद्धा तलाठ्याकडून वारसान प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विम्यापासून वंचित ठेवण्यात आले. यात मंडळ अधिकारी व तलाठी जबाबदार असल्याचा आरोप करुन सदर फेरफार रद्द करावे व संबंधितांवर कडक कारवाई करावी. या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे . यापूर्वी फेरफार रद्द करण्यासाठी संबंधित अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. मात्र त्यांनी दखल घेतली नसल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :Strikeसंपfraudधोकेबाजी