शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांचा बळी गेल्यानंतर जनजागृती का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:17 IST

परवानगी नसलेल्या कंपन्याच्या कीटकनाशक फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांचा नाहक बळी गेला.

ठळक मुद्देमकरंद अनासपुरे : यवतमाळची घटना दुर्देवी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : परवानगी नसलेल्या कंपन्याच्या कीटकनाशक फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांचा नाहक बळी गेला. त्यानंतर शासन आणि प्रशासनाला या घटनेचे गांभीर्य कळले. यानंतर त्यांनी कीटकनाशक फवारणी करताना कुठली काळजी घ्यायची यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली. मात्र हेच आधी केले असते तर शेतकºयांचा जीव गेला नसता. हे शासन आणि प्रशासनाचे नाकर्तेपण असल्याची टीका सिनेअभिनेते व नाम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मकरंद अनासपुरे यांनी रविवारी येथे केली.गोंदिया येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. यवतमाळ येथील घटनेकडे शासन आणि प्रशासनाने गांभीर्याने बघितले नाही. जी काळजी प्रशासन आता घेत आहे, ती आधीच घेतली असती तर शेतकºयांच्या कुटुंबांवर हे संकट ओढवले नसते. कीटकनाशक फवारणीमुळे २० ते २५ शेतकºयांचा जीव गेल्यानंतर जर प्रशासनाला जाग येत असेल तर हे दुर्देवच म्हणावे लागेल. आधीच या जिल्ह्यातील शेतकरी सततची नापिकी आणि कर्जामुळे हताश आहेत. त्यातच पिकांवरील कीडरोग नियंत्रणात आणण्यासाठी फवारणी केल्याने जीव गमवावा लागत आहे. हे दोन्ही चित्र फार दुर्देवी आहे. प्रशासनाने या घटनेचे वेळीच गांभीर्य ओळखून उपाय योजना करण्याची गरज होती, असेही ते म्हणाले.सरकारच्या नाकर्तेपणामुळेच शेतकरी आत्महत्यालागवड खर्चाच्या तुलनेत अद्यापही शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. परिणामी शेतकºयांवरील कर्जात सातत्याने वाढ होते. त्यातच बाजारपेठेतील दलालांकडून शेतकºयांचे आर्थिक शोषण केले जात आहे. जोपर्यंत या सर्व गोष्टींचे चित्र बदलणार नाही. तोपर्यंत शेतकरी समृद्ध आणि सुखी होणार आहे. शेतकरी विरोधी धोरणे आणि धारणेमुळेच शेतकºयांची आज ही स्थिती आहे. शेतकरी आत्महत्या या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच होत असल्याचा आरोप अनासपुरे यांनी केला.