शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी-अधिकारी कल्याण संघाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 21:51 IST

जिल्ह्यात नव्याने रूजू झालेल्या जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांची संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष एच.आर. लाडे यांनी सदिच्छा भेट घेवून पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात नव्याने रूजू झालेल्या जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांची संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष एच.आर. लाडे यांनी सदिच्छा भेट घेवून पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.याप्रसंगी जिल्हाधिकारी स्वागताला प्रतिसाद देत पुष्पगुच्छाऐवजी एखाद्या रोपट्याने स्वागत केले असते तर बरे झाले असते, असे म्हणाल्या. चर्चा करताना लाडे म्हणाले, आमची संघटना कर्मचारी, विद्यार्थी, अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी, कुष्ठरोगी, भटक्या जाती-जमाती, विधवा, भूमिहिन, निराधार अशा व्यक्तींना शासकीय योजना समजावून सांगते. तसेच सामाजिक मेळावे घेवून मार्गदर्शन करते. व्यक्तीवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आपल्या समोर समस्या मांडते. या कार्यात आपले सहकार्य अपेक्षित आहे, अशी विनंती त्यांनी केले. यावर जिल्हाधिकारी बलकवडे यांनी संघटनेच्या चांगल्या कार्याला नेहमीच सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी प्रामुख्याने एम.एन. नंदेश्वर, पवन वासनिक, रामचंद्र लिल्हारे, पारस लोणारे, कुणाल गणवीर, माधुरी टेंभुर्णीकर, जी.के. दियेवार, प्रशांत मांडवेकर, एच.जी. टेंभेकर, प्रशांत टेंभुर्णीकर, आनंद बोरकर, सिद्धार्थ उके, संजय मेश्राम आदी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी