शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘विदर्भवीरां’वरील कारवाईचे सोशल मीडियावर स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 22:56 IST

शहर आणि जिल्ह्यातील बऱ्याच शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागपूरवरुन विदर्भ एक्सप्रेस व इतर गाड्यांनी अपडाऊन करतात. परिणामी ही गाडी आल्याशिवाय काही शासकीय कार्यालयातील कामेच सुरू होत नाही.

ठळक मुद्देरेल्वस्थानकावर लावा कॅमरे : इतरही विभागात कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहर आणि जिल्ह्यातील बऱ्याच शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागपूरवरुन विदर्भ एक्सप्रेस व इतर गाड्यांनी अपडाऊन करतात. परिणामी ही गाडी आल्याशिवाय काही शासकीय कार्यालयातील कामेच सुरू होत नाही. त्यामुळे अपडाऊन करणाऱ्या विदर्भवीर अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी (दि.२०) केली. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर दिवसभर व्हाट््सअ‍ॅप, फेसबुकवर या कारवाहीचे स्वागत करण्यात आले.जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी विदर्भवीरांवर केलेली कारवाही योग्य आहे. अधिकारी व कर्मचाºयांच्या अपडाऊन संस्कृतीमुळे शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांना आल्यापावलीच परत जावे लागते. विशेष म्हणजे आरोग्य सेवा ही महत्त्वपूर्ण सेवा असतांना सुध्दा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व बीजीडब्ल्यू रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी दररोज अपडाऊन करतात. त्यामुळे बरेचदा रुग्णांना विदर्भ एक्सप्रेस येईपर्यंत डॉक्टरांची प्रतीक्षा करावी लागते. विदर्भवीर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाही करण्याची मागणी मागील बऱ्याच दिवसांपासून होती.लोकमतने सुध्दा हा विषय लावून धरला होता. त्यानंतर बुधवारी जिल्हाधिकारी बलकवडे यांनी नियोजन विभागाच्या चार अधिकाऱ्यांवर कारवाही केली. तसेच त्यांचा घरभाडे व नक्षलभत्ता कायमस्वरुपी थांबविला. या कारवाहीचे जिल्हावासीयांनी स्वागत केले. तर लोकमतच्या बातमीचे कात्रण विविध व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर फिरत होते. यावर काही ग्रुपवर जोरदार चर्चा सुध्दा झाली. विदर्भवीरांना वचक लावण्यासाठी रेल्वे स्थानकावर स्पेशल कॅमरे लावण्यात यावे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जोडलेल्या घरभाडे पावतीची सुध्दा खातरजमा करण्याची मागणी केली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी