शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
2
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
4
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
5
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
6
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
7
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
8
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
9
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
10
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
11
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
12
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
13
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
14
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
15
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
16
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
17
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
18
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
19
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
20
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार

पोलीस पाटलांनी केले पोलीस अधीक्षकांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:02 IST

महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हा शाखेच्यावतीने नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलीस पाटील संटनेच्यावतीने पोलीस अधीक्षक बैजल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देसंघटनेने दिले निवेदन : अधीक्षकांपुढे मांडल्या पोलीस पाटलांच्या मागण्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हा शाखेच्यावतीने नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलीस पाटील संटनेच्यावतीने पोलीस अधीक्षक बैजल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.निवेदनात, वेळोवेळी कायद्यांमध्ये बदल होत असल्यामुळे कायद्याची जाणीव व्हावी याकरिता पोलीस पाटलांना प्रशिक्षण देण्यात यावे, गावामध्ये महिन्यातून एकवेळा फिरते पोलीस स्टेशनची संकल्पना राबविण्यात यावी, जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा पोलीस पाटील भवन निर्माण करण्यात यावे, पोलीस पाटलांना ओळखपत्र देण्यात यावे, तंटामुक्त समिती अध्यक्ष व पोलीस पाटील यांचे संयुक्त बँक खात्यात नाव समाविष्ट करण्यात यावे, पोलीस पाटलांना दर महिन्यात मानधन वेळेवर देण्यात यावे, पोलीस पाटलांचे मानधन आॅनलाईन करण्यात यावे इत्यादी मागण्यांचा समावेश आहे.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव तुरकर, कार्याध्यक्ष मोहनसिंह बघेल, जिल्हा सचिव मोहनसिंह चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष नर्मदा चुटे, साहेबराव बन्सोड, संघटक कुंजीलाल भगत, जिल्हा सहसचिव प्रविण कोचे, गायत्री पवार, कोषाध्यक्ष चंद्रपाल शहारे, प्रदीप बावनथडे, एस.एस. लंजे, तिर्थराज पटले, राहूल बोरकर, रविंद्र बिसेन, हिवराज ताजने, संजय हत्तीमारे, सुरेश कोरे, प्रदीप चुटे,आत्माराम गायधने, उमेश बावणकर, मनोज बडोले, हेमलता देशमुख, मंगला तिडके, इंदुमती रहांगडाले, इंदिरा चौधरी, उषा बोपचे, डी.एस. मेंढे, श्याम नागपुरे, अरविंद चौरे, बी.एस. साखरे आदि उपस्थित होते.