शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
5
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
6
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
7
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
8
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
9
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
11
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
12
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
13
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
14
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
19
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
20
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...

वृक्षदिंडीचे शहरात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:17 IST

येथील पंचायत समिती कार्यालयाजवळ वृक्ष दिंडीचे स्वागत करण्यात आले. त्यापूर्वी वनविभाग कार्यालयाजवळ रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात आले.

ठळक मुद्देसंडे अँकर । शहरवासीयांना पटवून दिले वृक्ष लागवडीचे महत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथील पंचायत समिती कार्यालयाजवळ वृक्ष दिंडीचे स्वागत करण्यात आले. त्यापूर्वी वनविभाग कार्यालयाजवळ रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी वृक्षदिंडीचे संयोजक आशिष वांदिले, सचिव प्रशांत कामडे, सहसंयोजक विनोद अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, जिल्हा उपाध्यक्ष रेखलाल टेंभरे, नगराध्यक्ष आशिष बारेवार, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, किशोर पाटील, सुरेश सेवई, तालुका अध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, रचना गहाणे, सिता रहांगडाले, चित्रलेखा चौधरी, रेवेंद्रकुमार बिसेन, हिरालाल रहांगडाले, पुष्पराज जनबंधू, सुरेश रहांगडाले, एसीएफ शेंडे, एसीएफ शेख, वनपरिक्षेत्राधिकारी प्रविण साठवणे, रवी भगत, योगेश बंग राकेश ब्राम्हणे उपस्थित होते.वृक्षदिंडीचे सचिव प्रशांत कांबळे यांनी, वृक्ष पाणी, सावली व औषध देते आणि सरतेशेवटी वृक्ष सरणालाही कामात येते या आशयाची कविता सादर करुन वृक्षदिंडीचे महत्व पटवून केले. तसेच प्रत्येकाला वृक्ष लावण्याचे आवाहन केले.प्रास्ताविक वनविभागाचे सुरेश रहांगडाले यांनी मांडले. संचालन रेखलाल टेंभरे यांनी केले. आभार पुष्पराज जनबंधू यांनी मानले.एक झाड लावून वृक्षारोपणाला सुरुवातवृक्ष दिंडीचे तहसील कार्यालयाजवळ स्वागत करून पाहुण्यांच्या हस्ते एक झाड लावून वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी वनविभागाचे कर्मचारी, तहसीलदार शेखर पूनसे, खंडविकास अधिकारी सतीश लिल्हारे, निसर्ग मंडळाचे सदस्य अंकीत रहांगडाले, गुड्डू कटरे, अमित रहांगडाले40, नितीन बारेवार, विकास बारेवार, मोरेश्वर रहांगडाले उपस्थित होते.