शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांच्या हितासाठी आम्ही लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 22:21 IST

शाळेत विद्यार्थ्यांची पहिली यादी, दुसरी यादी लावून प्रवेश दिला जातो. तशी शेतकºयांची थट्टा करुन कर्जमाफीची यादी एक-एक प्रकाशित केली जात आहे.

ठळक मुद्देदिलीप बन्सोड : खोपडा येथे संगीतमय नाटकाचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कसरांडी : शाळेत विद्यार्थ्यांची पहिली यादी, दुसरी यादी लावून प्रवेश दिला जातो. तशी शेतकºयांची थट्टा करुन कर्जमाफीची यादी एक-एक प्रकाशित केली जात आहे. शेतकºयांना सरसकट कर्जमुक्ती का दिली जात नाही? पुढील हिवाळी अधिवेशनात ना. शरद पवार यांच्या नेतृत्वात शेतकºयांसाठी आम्ही रस्त्यावर येणार, शेतकºयांना न्याय मिळवून देणार, असे प्रतिपादन माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केले.सार्वजनिक नवयुवक मंडळच्या सौजन्याने मंडईनिमित्त खोपडा येथे ‘उद्धवस्त झाला संसार’ न्यू भारत नाट्य कला रंगभूमी वडसानिर्मित तीन अंकी मराठी नाटिकेचे सादरीकरण खोपडा येथे जि.प. शाळेच्या पटांगणावर करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते.उद्घाटक माजी जि.प. उपाध्यक्ष पंचम बिसेन, रंगमंच पूजक जया रामसागर धावडे तर अध्यक्षस्थानी माजी आ. दिलीप बन्सोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक रामसागर धावडे, तंमुस अध्यक्ष किशोर बावनकर, सरपंच संतोष बावनकर, उपसरपंच नामदेव आदमने, पोलीस पाटील प्रशांत हिरकणे, भागवत पाटील, श्यामकला भोंगाडे, जितेंद्र साठवणे, राजू धावडे, बाबुराव पाटील, शिवा जगनाडे, लिलाधर पाटील, रमेश भगत, जितू सोनवाने आदी उपस्थित होते.यावेळी जया धावडे यांनीसुद्धा पं.स. क्षेत्रातील कामे करण्याचे आश्वासन दिले. संचालन शिवा जगनाडे यांनी केले. आभार प्रशांत हिरकणे यांनी मानले.धादरी येथे मंडईनिमित्त कार्यक्रमधादरी येथे दिवाळीनिमित्त मंडई-मेलाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त दिगंबर पाटील यांच्या घराजवळ संगीत खडा तमाशाचे सादरीकरण झाले. तमाशा कार्यक्रमाचे रंगमंच पूजन जया रामसागर धावे यांच्या हस्ते, उद्घाटक दिलीप बन्सोड यांच्या हस्ते, पंचम बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी रामसागर धावडे, संजय किंदरले, राजकुमार उके, भाष्कर पटले उपस्थित होते. संचालन अजित ठवरे व आभार डॉ. दिनदयाल पटले यांनी मानले.