शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्याही दिवशी पाणी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2015 02:09 IST

महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला शासनात नियमित सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून सुरू केलेले काम बंद आंदोलन दुसऱ्याही दिवशी सुरू होते.

संपाचा फटका : मजीप्राच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आंदोलनगोंदिया : महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला शासनात नियमित सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून सुरू केलेले काम बंद आंदोलन दुसऱ्याही दिवशी सुरू होते. त्यामुळे गोंदिया शहरासह तिरोडा आणि गोरेगाव येथील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.अचानक पुकारलेल्या या काम बंद आंदोलनामुळे शहरातील नागरिकांची चांगलीच फजिती झाली. कुठलीही पूर्वसूचना नसल्यामुळे नागरिकांना नळाला पाणी येणार नाही याची माहिती नव्हती. त्यामुळे नागरिकांना बकेट्स घेऊन हातपंपांवर धाव घ्यावी लागली. सोमवारनंतर मंगळवारीही ही स्थिती कायम होती. रात्री मुख्यमंत्र्यांशी बैठक सुरू होती. (जिल्हा प्रतिनिधी)गोंदिया नगर परिषदेचे ‘आॅन कॉल’ टँकरपाण्यासारखी आवश्यक बाब नागरिकांना मिळावी यासाठी उपविभागीय अधिकारी केएनके राव यांनी नगर परिषद मुख्याधिकारी व संबंधितांची बैठक घेऊन पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना केली. न.प.च्या कर्मचाऱ्यांनी जीवन प्राधीकरणच्या नळ योजनेचे संचालन करण्याचा प्रयत्नही केला. पण तांत्रिकदृष्ट्या सक्षम कर्मचारी नसल्यामुळे न.प.चा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही.गोंदिया शहरात टँकरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी कंत्राटदाराचे ७ टँकर, २ नगर परिषदेचे टँकर आणि ४ फायर ब्रिगेडच्या गाड्यांमधून मंगळवारी काही भागात पाणी पुरवठा करण्यात आला. मात्र ही व्यवस्था अतिशय तोकडी पडली. ज्या नगरसेवकांनी टँकरची मागणी केली त्याच भागात हे टँकर पुरविण्यात आले.