शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रियेत वानखेडे राज्यात प्रथमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 21:45 IST

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने कुटुंब कल्याणात पुरूषांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देदिल्लीत सत्कार: १४ हजार ५१७ शस्त्रक्रियेचा विक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने कुटुंब कल्याणात पुरूषांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यात महाराष्ट्रातून सर्वात जास्त शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर म्हणून पुन्हा सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. विजय वानखेडे यांचे नाव पुढे आले आहे. मागच्या वर्षीही ते राज्यात प्रथम क्रमांकावरच होते. त्यांचा दिल्ली येथील दि पार्क हॉटेलमध्ये गुरूवारी (दि.१६) रोजी सत्कार करण्यात आला.आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारच्या सचिव डॉ. वंदना गुरूनानी, कुटुंब कल्याणचे आयुक्त डॉ. एस.के. सिकंदर यांच्या हस्ते डॉ. वानखेडे यांना गौरविण्यात आले. सन २०१५-१६ व सन २०१६-१६ या दोन्ही वर्षात वानखेडे महाराष्टÑातून सर्वात जास्त शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर ठरले. आतापर्यंत त्यांनी ११ हजार ४४८ महिला तर ३ हजार २७ पुरूषांच्या अश्या एकूण १४ हजार ५१७ नसबंदी शस्त्रक्रिया केल्या आहेत. डॉ. विजय वानखेडे यांना गौरविले त्यावेळी महाराष्टÑ शासनाचे कुटुंब कल्याणचे सहाय्यक संचालक डॉ.एन.डी. देशमुख, गडचिरोलीचे माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील मडावी उपस्थित होते.