पाण्याच्या शोधात वानरांची भटकंती : अनेक ठिकाणी माणसांनाही पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. त्यातच प्राण्यांनाही आता पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची पाळी आली आहे. सोनपुरी-सालेकसा येथील विश्रामगृहाच्या वर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून वानरांचा कळप पाण्याचा शोध घेत आहे.
पाण्याच्या शोधात वानरांची भटकंती :
By admin | Updated: May 12, 2015 01:36 IST