शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पायी चालण्यातून ‘ते’ देतात आगळा संदेश

By admin | Updated: September 20, 2015 02:18 IST

धकाधकीच्या या जीवनात प्रत्येकाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची घाई असते.

सत्तरीतही ‘स्ट्रांँग मॅन’: इतरांसमोर आदर्शसावरी : धकाधकीच्या या जीवनात प्रत्येकाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची घाई असते. म्हणूनच सायकलवरून लोक दुचाकीवर आले. दुचाकीवाले चारचाकीवर आले. पण आपल्या ७० वर्षाच्या आयुष्यात कधीही कोणत्याही वाहनाचा वापर न करणारे एक व्यक्तिमत्व आहे, असे सांगितल्यास कोणालाही खरे वाटणार नाही. मात्र असे एक गृहस्थ लोधीटोला (सावरी) येथे आहे.चौतमल उपवंशी असे त्यांचे नाव. वयाची सत्तरी ओलांडलेले चौतमलची हे कधीच कोणत्या वाहनात बसले नाही. त्यांची जीवनशैली म्हणजे इतरांसाठी एक शिकवणच आहे. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला असे आयुष्य जगणे जवळजवळ अशक्यच आहे. आपल्या घरातून शेतात किंवा गावात कुठे जायचे तर सोडा, दुसऱ्या गावाला जायचे असेल तरी चौतमलजी यांनी कोणत्या वाहनाचा वापर केलेला नाही. पायीच जाणे आणि पायीच येणे असा त्यांचा नित्यक्रम उभ्या आयुष्यभर सुरू आहे. विशेष म्हणजे कोणत्याही गावी जाण्यासाठी त्यांना कोणाच्या सोबतीची गरज नाही. पायी निघाल्यानंतर रस्ते कोणतेही मंदिर किंवा पिंपळ, वडाचे झाड दिसले की आधी ते तिथे नतमस्तक होतात, मग पुढील प्रवास करतात. त्यांना कोणतेही व्यसन नाही. अत्यंत साधेभोळेपणा आणि प्रामाणिक जीवन जगणाऱ्या चौतमलजींचा परिसरात सर्व आदर करतात.(वार्ताहर)