शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण मोहीम आज

By admin | Updated: June 21, 2015 01:05 IST

निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे.

चुकांची दुरूस्ती : मृत, स्थानांतरित मतदार वगळणारगोंदिया : निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण विशेष मोहीम २१ जून व १२ जुलै २०१५ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ यादरम्यान राबविण्यात येणार आहे.मतदारांचे छायाचित्र, मतदार ओळखपत्रातील माहिती व युआयडीएआयची आधार कार्डामधील माहिती यांची सांगड घालणे, मतदार यादीतील दुबार, मयत तसेच स्थलांतरीत मतदारांची नावे वगळणे, छायाचित्र मतदार ओळखपत्रातील चुका दुरुस्त करुन प्रमाणित मतदार याद्या तयार करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५० च्या कलम १७, १८ व ३१ अन्वये एकापेक्षा अधिक ठिकाणी किंवा अधिक वेळा मतदार यादीत नावाची नोंद करणे हे अयोग्य असून ही बाब आपल्या विभागातील तसेच क्षेत्रीय आस्थापनेवरील सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांना अवगत करण्याच्या सूचना आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)सांगड घालण्यासाठी पर्यायछायाचित्र मतदार ओळखपत्र व आधार क्रमांक यांची सांगड घालण्यासाठी पुढीलप्रमाणे पर्याय उपलब्ध आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या वेबसाईटवर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसएमएस सुविधा ५१९६९ या क्रमांकावर उपलब्ध आहे. त्यासाठी मोबाईलवरुन आधार क्रमांक जोडता येणार असून त्यासाठी लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर आपला तपशील नमूद करुन आधार क्रमांक जोडता येईल. विहित नमुन्यातील अर्जासोबत छायाचित्र मतदार ओळखपत्र व आधारकार्ड यांची प्रत मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करावी.