शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंसेवकांनी दिला व्यसनमुक्तीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:34 IST

राष्टÑीय सेवा योजना, राष्टÑीय विद्यार्थी सेना, नेहरू युवा केंद्र व अखिल भारतीय बापू युवा संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी व्यसनमुक्ती कार्यक्रमांनी व्यसनमुक्ती सप्ताह साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देठिकठिकाणी व्यसनमुक्ती कार्यक्रमांनी व्यसनमुक्ती सप्ताह साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्टÑीय सेवा योजना, राष्टÑीय विद्यार्थी सेना, नेहरू युवा केंद्र व अखिल भारतीय बापू युवा संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी व्यसनमुक्ती कार्यक्रमांनी व्यसनमुक्ती सप्ताह साजरा करण्यात आला. यात नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील राष्टÑीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी जनजागृती रॅली काढून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.व्यसनमुक्ती सप्ताहाची सांगता नमाद महाविद्यालयात करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रजनी चतुर्वेदी होत्या.याप्रसंगी प्रामुख्याने नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक धरमपाल धुवारे, रासेयो जिल्हा समन्वयक प्रा. बबन मेश्राम, एनसीसी कमांडर प्रा.एच.पी. पारधी, प्रा. रवी रहांगडाले, अ‍ॅड. योगेश अग्रवाल, योग प्रशिक्षक कावळे उपस्थित होते.या वेळी विद्यार्थी व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. संचालन वंशिका शर्मा हिने केले. आभार आकाश नागपुरे याने मानले. कार्यक्रमासाठी रितू मेश्राम, पूजा ठाकरे, संगीता भुरे, मनिषा मरस्कोल्हे, सीमा राऊत, माधुरी डोंगरे, काजल डोंगरे, शीतल नेवारे, भाग्यश्री पटले, दुर्गा बेले, पूनम ठाकरे, पूजा गौतम, प्रगती चिखलोंढे, पायल चौरे, श्वेता रामटेके, शारदा नागपुरे, मोना किरणापुरे, नंदिनी कापसे, रोशनी गभने, डिलेश्वरी मेश्राम, अनिता बावणकर, समीर गडपायले, सविता ठाकरे, सपना जैतवार, अश्विनी मडामे, रागिनी वंजारी, आचल हुड यांच्यासह एनसीसी व एनएसएसच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.