शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांनो सावधान, अतिउत्साह येऊ शकतो अंगलट

By admin | Updated: January 14, 2015 23:10 IST

मकर संक्रातीचा सण जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या सणाला पर्यटक आंघोळीसाठी पर्यटनस्थळी जाण्यास पहिली पसंती देतात. जिल्ह्यातील धरणे व प्रसिध्द हाजराफॉल

आमगाव : मकर संक्रातीचा सण जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या सणाला पर्यटक आंघोळीसाठी पर्यटनस्थळी जाण्यास पहिली पसंती देतात. जिल्ह्यातील धरणे व प्रसिध्द हाजराफॉल या ठिकाणी उत्साहाला उधान आलेले असते. परंतु या पर्यटनस्थळांवर अतिउत्साहामुळे आणि योग्य ती सावधगिरी न बाळगल्यामुळे अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला. यावेळीसुद्धा जीवावर संक्रांत येण्यापासून वाचण्यासाठी अशा पर्यटनस्थळी जाणाऱ्यांनी योग्य सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मकरसंक्रात हा महिलांचा सण असला तरी या ठिवशी नदी, धरण किंवा सालेकसाजवळील हाजराफॉल या ठिकाणी जाण्यासाठी युवकांमध्ये अधिक प्रमाणात उत्साह संचारल्याचे चित्र असते. मकरसंक्रातीच्या लाड्ूंचा गोडवा पर्यटनस्थळी जाऊन वाढविण्याकडे त्यांचा कल असते. त्यामुळे अनेक कुटूंबे या पर्यटनस्थळावर आनंद लुटण्याकरिता भ्रमण करतात. जिल्ह्यातील कालीसराड, शिरपूर, पुजारीटोला, इटियाडोह व हाजराफॉल या पर्यटनस्थळावर संक्रांतीला गर्दी असते. काही पर्यटक धरण परिसरात मासेमारी करण्यात येणाऱ्या नावावर बसून नौकाविहार करतात. परंतु अश्या प्रकारावर पूर्णत: बंदी आहे. परंतु अनेक व्यक्ती हौस पूर्ण करण्याकरिता आपला नाद सोडत नाहीत. त्यामुळे अपघाती मृत्यू ओढवतो. पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या व्यक्तींनी मकर संक्रातीचा उत्साह कायम ठेवत सावधगिरी बाळगल्यास या दिवशी होणाऱ्या अपघातांना निश्चित आळा घालणे शक्य होणार आहे. (शहर प्रतिनिधी)