शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरे व कुर्झेकर यांची खासदार पटेल यांच्या कार्यालयाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:39 IST

भंडारा येथील जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कॉंग्रेसचे रमेश डोंगरे व उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे विवेकानंद कुर्झेकर यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा येथील जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कॉंग्रेसचे रमेश डोंगरे व उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे विवेकानंद कुर्झेकर यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट दिली.याप्रसंगी त्यांनी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासोबत चर्चा केली. यात डोंगरे यांनी पक्षादेशाचे पालन करून भारतीय जनता पक्षाला दूर ठेवल्याचे सांगीतले. तसेच गोंदियातील जिल्हा परिषदेतील अभद्रवर त्यांनी रोष व्यक्त करीत सत्तेपासून दूर रहा, मात्र भाजपला मदत करू नका असे आवाहनही केले. दरम्यान त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, प्रदेश प्रतिनिधी देवेंद्रनाथ चौबे, शहर अध्यक्ष अशोक सहारे, जिल्हा उपाध्यक्ष शिव शर्मा, पवना तालुका अध्यक्ष व बाजार समिती सभापती लोमेश वैद्य, गोंदिया जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष केतन तुरकर, पवनी पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई, शैलेश मयुर, माजी नगरसेवक मनोहर वालदे, नगरसेवक विनीत सहारे, ग्रामपंचायत सदस्य करण टेकाम, माजी तालुका महिला अध्यक्ष अनिता तुरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.