शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलची तालुका कार्यकारिणी गठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:33 IST

सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष भिकम शर्मा होते. याप्रसंगी प्रांत सहमंत्री प्रशांत तितरे, बजरंग दल क्षेत्रीय संयोजक देवेश मिश्रा, मातृशक्ती प्रांत ...

सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष भिकम शर्मा होते. याप्रसंगी प्रांत सहमंत्री प्रशांत तितरे, बजरंग दल क्षेत्रीय संयोजक देवेश मिश्रा, मातृशक्ती प्रांत सहसंयोजिका कंचन ठाकरे, विभाग मंत्री रमण सिंघल, विभाग संयोजक दीपक कुंभरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यकारिणीत विहिंप अध्यक्षपदी मुन्ना लिल्हारे, विहिंप मंत्री राजकुमार टेंभरे, सहमंत्री विहिंप सचिन भांडारकर, सत्संग प्रमुख देबीलाल चौरागडे, बजरंग दल संयोजक अनिकेत कटरे, सहसंयोजक रवींद्र भुजाडे, सहसंयोजक रोहित जमईवार, सुरक्षा प्रमुख दीपक काळे, विद्यार्थी संपर्क प्रमुख विवेक बिसेन, गौरक्षा प्रमुख आकाश तुरकर, मातृशक्ती संयोजिका शंकुतला चौधरी, सहसंयोजिका सुनीता पारधी, सहसंयोजिका नंदा दीक्षित, दुर्गा वाहिनी संयोजिका मोना जिवतोडे, सहसंयोजिका स्नेहल पारधी, नगर अध्यक्ष विहिंप गजानन वाकडोत, बजरंग दल संयोजक अतुल पटले, सहसंयोजक खुशाल राऊत, मातृशक्ती संयोजिका सुनीता गौतम, सहसंयोजिका दीपा पटले यांची नियुक्ती करण्यात आली.