शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

बंजारीटोलात ग्रामस्थांनी घेतली तासिका

By admin | Updated: October 20, 2016 00:27 IST

बंजारीटोला येथील प्राथमिक शाळेत शिक्षक अनुपस्थित असल्यामुळे गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांची तासिका घेतली.

शिक्षकांची बदली करा : मुख्याध्यापकासह शिक्षकांचा हलगर्जीपणाकालीमाटी : बंजारीटोला येथील प्राथमिक शाळेत शिक्षक अनुपस्थित असल्यामुळे गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांची तासिका घेतली.पंचायत समिती आमगाव अंतर्गत बंजारीटोला येथील प्राथमिक शाळेत सोमवारी १०.४० मिनिट होऊन एकही शिक्षक उपस्थित झाले नव्हते. त्यामुळे विद्यार्थी तलावाकाठी फिरत होते. सर्व प्रकार पालकांच्या लक्षात आल्यावर नागरिकांनी विद्यार्थ्यांना शाळेतील पटांगणावर एकत्रित करुन प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना गावातील सभागृहात बसवून तासीका घेण्यात आली. या परिस्थितीची माहिती सरपंच मनिषा गौतम, उपसरपंच ठाकचंद सोनवाने यांना देण्यात आली. सदर प्रकरणाला अनुसरुन शाळा बंद आंदोलन म्हणून घोषित करण्यात आले. काही तासात ११.३० मिनिटांनी शिक्षक भेलावे हजर झाले. परंतु मुख्याध्यापक वाय.आय. बिसेन यांच्या अनुपस्थितीची कुणालाही माहिती नव्हती. सदर गैरहजर राहण्याचे नेहमीचे कार्य मुख्याध्यापक व शिक्षकांचे असल्याने आपल्या पाल्यांना खाजगी शाळेत घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मुख्याध्यापक, वाय.आय. बिसेन, शिक्षक भेलावे यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन त्यांचे स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. त्यांची बदली न केल्यास आंदोलन करू असा पवित्रा शाळा समितीचे अध्यक्ष सत्यवान रहांगडाले, मनोज गौतम, तिलकचंद हनवते, सोमेश्वर सोनवाने, नरेंद्र चौधरी, योगेश हरिणखेडे, गजेंद्र बिसेन, जयचंद गौतम,रामेश्वर बिसेन, राजेंद्र रहांगडाले, दुर्गेश गौतम, सचिन पारवी यांनी घेतला आहे.(वार्ताहर)