शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक लक्षात घेऊन पोलिसांचे पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 22:22 IST

गोंदिया-भंडारा लोकसभेच्या निवडणुकीला घेऊन शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी सोमवारी (दि.१८) शहरातील प्रमुख मार्गांवर पथसंचलन केले. या पथसंचलनात ४३ अधिकारी, ४९१ कर्मचारी व गृहरक्षक दलातील ५० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

ठळक मुद्देशहरातील मार्गावर भ्रमण : ४३ अधिकारी व ४९१ कर्मचाऱ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया-भंडारा लोकसभेच्या निवडणुकीला घेऊन शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी सोमवारी (दि.१८) शहरातील प्रमुख मार्गांवर पथसंचलन केले. या पथसंचलनात ४३ अधिकारी, ४९१ कर्मचारी व गृहरक्षक दलातील ५० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.निवडणुका खुल्या व निर्भय वातावरणात नि:पक्षपणे पार पडाव्यात व जनमाणसात विश्वास निर्माण करण्यासाठी जिल्हा पोलिसांकडून सोमवारी (दि.१८) सायंकाळी ४ वाजता शहरातील मुख्यमार्गावर पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांच्या नेतृत्वात पथसंचलन करण्यात आले. शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम येथून संचलनाची सुरूवात करण्यात आली.नेहरू चौक, सिव्हील लाईन हनुमान मंदिर चौक, जयस्तंभ चौक, गांधी प्रतिमा चौक, गोरेलाल चौक, दुर्गा चौक, चांदणी चौक, मूर्री रोड, श्रीनगर, भीमनगर, मैदान, आंबेडकर वॉर्ड, रेल्वे चौकी, शारदा सॉ मील रोड, रामनगर हायस्कूल, रामनगर बाजार चौक, राजलक्षमी चौक, पाल चौक, गुरूद्वारा रोड, शक्ती चौक मार्गे बसस्थानक येथे या पथसंचलनाचा समारोप करण्यात आला. या पथसंचलनात पोलीस अधीक्षक शाहू, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणेदार, पोलीस कर्मचारी, केंद्रीय राखीव दलाच्या कंपन्यासुद्धा सहभागी झाल्या होत्या.