शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! तुफान गर्दी, प्रचंड उत्साह, वरळी डोममध्ये काय घडतंय?
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
4
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
5
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
6
"मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
7
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
8
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
9
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला भक्तिरंगात न्हाऊन निघा; प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!
10
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
11
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
12
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
13
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
14
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
15
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
16
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
17
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
18
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
19
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
20
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!

स्वतंत्र विदर्भासाठी आता ‘विदर्भ माझा’ मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2016 01:48 IST

सन १९८० पासून स्वतंत्र विदर्भाची मागणी होत आहे. संयुक्त महाराष्ट्र या राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री स्व. नाशिकराव तिरपुडे यांनी विदर्भ विकास महासभेची स्थापना केली होती.

तिरपुडे यांची माहिती : सहभागी होण्याचे आवाहन गोंदिया : सन १९८० पासून स्वतंत्र विदर्भाची मागणी होत आहे. संयुक्त महाराष्ट्र या राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री स्व. नाशिकराव तिरपुडे यांनी विदर्भ विकास महासभेची स्थापना केली होती. या महासभेत विदर्भाचा अनुशेष ४० हजार कोटी असल्याची माहिती दिली होती. मात्र सातत्याने विदर्भाच्या मागणीला दडपण्याचे काम मराठवाड्यातील नेत्यांकडून होत आहे. आता ही मागणी ‘विदर्भ माझा’ हा पक्ष रेटून धरणार, अशी माहिती नाशिकराव तिरपुडे यांचे पुत्र राजकुमार तिरपुडे यांनी दिली. त्यांनी विदर्भ माझा हा पक्ष स्थापन केला आहे. या पक्षाच्या माध्यमातून विदर्भाच्या मागणीला बळ देण्याचा संकल्प करून ते विदर्भाचा दौरा करित आहेत. यानिमित्त स्थानिक शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्र परिषदेत ते स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर बोलत होते. ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतेच एका साहित्य संमेलनात स्वतंत्र विदर्भाची मागणी स्वार्थी व काही श्रीमंताकडूनच होत असल्याची टिप्पणी केली. यावरून पश्चिम महाराष्ट्राचे नेतेच स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला आडकाठी येत असल्याचे उघड झाले आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मागणीला आपण विदर्भ माझा हा पक्षाच्या माध्यमातून रेटून धरू, विदर्भातील जनतेने या पक्षाच्या पाठीशी उभे राहून विदर्भाच्या सन्मानाच्या लढ्यात सहभागी व्हावे, असेही आवाहन तिरपुडे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)