शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन विभाग राबविणार महिनाभर वाहन तपासणी मोहीम

By admin | Updated: July 1, 2014 23:33 IST

सर्व अवजड वाहने, ट्रक, ट्रेलर, टँकर, प्रवासी बसेस व मध्यम वाहनांची केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नियम क्र.६२ मधील तरतूदीनुसार योग्यता प्रमाणपत्र तपासणी करण्यासाठी संपूर्ण जुलै महिन्यात परिवहन

गोंदिया : सर्व अवजड वाहने, ट्रक, ट्रेलर, टँकर, प्रवासी बसेस व मध्यम वाहनांची केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नियम क्र.६२ मधील तरतूदीनुसार योग्यता प्रमाणपत्र तपासणी करण्यासाठी संपूर्ण जुलै महिन्यात परिवहन विभागाकडून विशेष तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. १ ते ३१ जुलै २०१४ या कालावधीत योग्यता प्रमाणपत्राशिवाय चालविल्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. त्यात योग्यता प्रमाणपत्राशिवाय वाहने रस्त्यावरण चालविली जात असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सदर वाहनांचा रस्त्यावर वापर होणार नाही या दृष्टीनेही कारवाई करण्यात येणार आहे.त्यानंतर पुढील महिन्यात, १ ते ३१ आॅगस्ट २०१४ या काळात खासगी प्रवासी बसेसच्या तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या तपासणी मोहीमेत बसेसची रस्ता सुरक्षा दृष्टीकोणातून महत्वाचा तांत्रिक बाबीची तपासणी करण्यात येईल व दोषी आढळून आलेल्या बसेसवर मोटार वाहन कायदा व नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.परिवहन संवर्गातील ज्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र संपलेले आहेत त्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्यासाठी आपले वाहन त्वरीत कार्यालयात सादर करावे, तसेच वाहनांमध्ये वाहनाची सर्व वैध कागदपत्रे (आर.सी.बुक, परवाना, ईन्सुरेन्स, पीयूसी, फिटनेस, कर भरल्यचा पुरावा, ई सोबत ठेवावे व तपासणी अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता त्यास सदर कागदपत्रे सादर करावे, अन्यथा दोषी आढळून आलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायदा नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)