शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सागवान वाहून नेणारे वाहन पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 21:29 IST

सागवान चिरान वाहून नेणाºया टवेरा गाडीला वनाधिकाºयांनी पदमपूरच्या बाम्हणी नाल्यावर पकडले. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली.

ठळक मुद्देपकडण्यात आलेल्या सागवान चिरानची किंमत ३१ हजार ५०० रूपये

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सागवान चिरान वाहून नेणाºया टवेरा गाडीला वनाधिकाºयांनी पदमपूरच्या बाम्हणी नाल्यावर पकडले. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली. पकडण्यात आलेल्या सागवान चिरानची किंमत ३१ हजार ५०० रूपये सांगीतली जाते.सालेकसा येथील तीन इसम टवेरा गाडी क्रमांक एमएच २८-सी ४३९९ मध्ये सागवान चिरान टाकून विक्रीसाठी नेत होते. आमगावला ही गाडी आल्याने त्या वाहनाचा पाठलाग वनाधिकाºयांनी केला. परंतु वनाधीकाºयांना पाहून ते पदमपूरच्या दिशेने पळाले.वनाधिकाºयांनी गाडीचा पाठलाग केला असता ते पळत असताना गाडीत बिघाड आल्याने बाम्हणी नाल्यावरील जून्या रस्त्यावर वानधिकाºयांनी गाडी पकडली. यासंदर्भात आमगाव वनविभागाने वन गुन्हा क्र.५१/२२ चे कलम ४१,४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आरोपी वाहन चालक राजेश ठाकरे, राहूल भैसारे व स्वप्नील पंधरे, सालेकसा यांना पकडण्यात आले. सदर कारवाई वनपरीक्षेत्राधिकारी पी.बी. चन्ने, एल.एस. भुते, बीटरक्षक एस.एम. पवार, वनरक्षक एच.के. येरणे, एच.के.उईके यांनी केली आहे. पकडण्यात आलेल्या सागवनाची किंमत ३१ हजार ५०० रूपये सांगितली जाते.इतरांना रान मोकळेआमगावच्या वनाधिकाºयांनी सालेकसा येथील सागवन वाहून नेणाºया एकाच गाडीला पकडले. परंतु या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात सागवानची तस्करी होते. याकडे मात्र अधिकारी दुर्लक्ष करतात. यावरून सागवन तस्करांसोबत वनाधिकाºयांचे साटेलोटे तर नाही ना अशी शंका ही नागरिक व्यक्त करतात. सालेकसा व देवरी भागातील सागवन गोंदियाला आणण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात.