शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या शतकोत्तर जयंती समारंभानिमित्त विविध कार्यक्रम

By admin | Updated: April 14, 2016 02:32 IST

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंती समारंभाचे आयोजन नगरातील बौद्ध उपासक-उपासिका तथा एकता मंचच्या वतीने ...

अर्जुनी मोरगाव : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंती समारंभाचे आयोजन नगरातील बौद्ध उपासक-उपासिका तथा एकता मंचच्या वतीने गुरूवार (दि.१४) करण्यात आले आहे. याप्रसंगी विविध धम्म प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.अखिल मानवजातीला स्वाभिमानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शकतोत्तर १२५ वी जयंती देशासह जगात विविध कार्यक्रमांनी साजरी केली जात आहे. नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी व एकता मंचच्या वतीने एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने जयंती साजरी करण्याचा मानस आहे. गुरूवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड-६ मधून भव्यदिव्य अशा धम्मरॅलीचे शुभारंभ सकाळी ७.३० वाजता होणार आहे. वार्ड-६ मधील विहारात धम्मध्वजारोहण करून व त्रिशरण, पंचशील ग्रहण करून धम्मरॅली डॉ. आंबेडकर टोलीवार्ड, हातझाडे मोहल्ला, रेल्वे फाटकवरून आनंद बुद्ध विहार, सिव्हिल लाईन्स, समता कॉलनी, सिंगलटोली मार्गाने गणेशनगर बरडटोली येथे रॅलीचे रूपांतर मुख्य समारंभात होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती गणेशनगर येथे समारंभाच्या अध्यक्षस्थानी नगर पंचायतचे अध्यक्ष पौर्णिमा शहारे राहणार आहेत. अतिथी म्हणून तहसीलदार डी.सी. बांबोर्डे, खंड विकास अधिकारी नारायण जमईवार, ठाणेदार नामदेव बंडणकर उपस्थित राहतील. तर धम्म मार्गदर्शक म्हणून पालक मैत्री अभियान नागपूरच्या संयोजिका प्रा. संध्या पवार, सोशियल मुव्हमेंट लाखणीचे अध्यक्ष प्रा. सुरेश खोब्रागडे, प्रबोधनकार शुद्धोदन शहारे उपस्थित राहणार आहेत. (शहर प्रतिनिधी)