शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

विविध समस्यांसाठी अर्जुनी ग्रामपंचायतवर मोर्चा व धरणे

By admin | Updated: July 27, 2014 00:11 IST

भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या अर्जुनी शाखेद्वारे गावातील विविध प्रश्न व मागण्यांना घेऊन गुरुदेव चौकावरुन मोर्चा काढण्यात आला व ग्राम पंचायत कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.

गोंदिया : भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या अर्जुनी शाखेद्वारे गावातील विविध प्रश्न व मागण्यांना घेऊन गुरुदेव चौकावरुन मोर्चा काढण्यात आला व ग्राम पंचायत कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.जिल्हा काँसिल सचिव मिलिंद गणविर, सहसचिव रामचंद्र पाटील, तालुका सचिव प्रल्हाद उके व तालुका सहसचिव भोजलाल हरिणखेडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला. प्रमुख मागण्यांमध्ये रोजगार गारंटी कानून पांदण रस्ते व भार खचरच्या कामात बोगस हजेरीच्या तक्रारीची त्वरीत चौकशी करणे, मुरुम रायलटीतील गैरकारभाराची चौकशी व कार्यवाही करण्यात यावी, पक्के रास्ते, नाली व पथ दिव्यांची पुरेशी सोय करावी, रस्ते बांधकामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त गावात स्वच्छतेचा अभाव व स्वच्छता अभियान राबविणे, आवास योजनेचा लाभ रोहयो कामाच्या मजूरीचे त्वरीत वाटप करणेसह इतर मागण्यांचे निवेदन विस्तार अधिकारी पटले, सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांना देण्यात आले. तीन दिवसांत मागण्या पूर्ण करून मजूरीचे वाटप एका आठवड्यात करण्यात येईल व इतर मागण्यांबाबत बिडीओकडे शिफारससह सादर करण्याचे आश्वासन दिले. मोर्चात शैलेश गजभिये, शशि पटले, चैतराम राऊत, दिनदयाल राऊत, रंजित गणविर, हिवराज सोनवाने, बाबुलाल गौतम, सुकराम रहांगडाले व इत्यादी कार्यकर्ते सहभागी होते.