दूषित झाली वैनगंगा: भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी वैनगंगा नदी दूषित झाली आहे. सध्या नदीच्या पात्रात इकॉर्निया वनस्पती मोठ्या प्रमाणात साचली आहे. या वनस्पतीमुळे नदीचे पाणी दूषित झाले असून आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दूषित झाली वैनगंगा:
By admin | Updated: May 12, 2015 01:33 IST