शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण जनजागृती करुन केले मास्क वाटप ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:28 IST

सडक अर्जुनी : तालुक्यातील बौद्धनगर, फुलेनगर व मोकाशी टोला येथील कार्यरत कर्मचारी यांनी लसीकरण जनजागृती व कोविड संबंधित ...

सडक अर्जुनी : तालुक्यातील बौद्धनगर, फुलेनगर व मोकाशी टोला येथील कार्यरत कर्मचारी यांनी लसीकरण जनजागृती व कोविड संबंधित ग्राम सर्वेक्षणाचे कार्य करताना गावात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मुख्याध्यापक, ग्रामसेवक, सरपंच यांनी स्वत:कडून निधी गोळा करुन सर्व ग्रामवासीयांना निशुल्क मास्कचे वाटप केले.

गावकऱ्यांना लसीकरणाचे महत्व पटवून दिले. काही लोकांच्या मनात असलेल्या लसीकरणाबाबत असलेल्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. मास्क वितरण व लसीकरण जनजागृती यावेळी सरपंच प्रिती सोहनलाल बडोले, उपसरपंच हरी कोसमे, मुख्याध्यापक किशोर डोंगरवार, ग्रामसेवक जी.के.रामटेके, मुख्यध्यापक एम. बी. ब्राम्हणकर, मुख्यध्यापक राजू कोटांगले, विपेंद्र बडोले, सूर्यभान ठलाल, पौर्णिमा बडोले, विना तोरणकर, समता झिंगरे, सुशीला बडोले, रुपा बनकर, रंजना बडोले, रेखा झिंगरे, इंदू बनकर, दिलीप वंजारी, अमोल राऊत, राधा भोंडे, विजया मेश्राम, शुभांगी रामटेके उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते १,३०० मास्कचे वाटप करण्यात आले.