शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट वजनमापांचा उपयोग

By admin | Updated: July 26, 2015 02:06 IST

आठवडी बाजारात आपण एखादी वस्त खरेदी करतांना भाव केला तर नकळत आपली नगदी जादुई पध्दतीने फसगत केली जाते.

गोंदिया : आठवडी बाजारात आपण एखादी वस्त खरेदी करतांना भाव केला तर नकळत आपली नगदी जादुई पध्दतीने फसगत केली जाते. यातून आपल्याला पैसे बचतीचा आनंद मिळत असला तरी अशा भावबाजीच्या खरेदीतून आपलीच फसगत झालेली असते. कारण बाजीराव दांडी मारणे, वजन कमी देणे, वस्तुरूप वजन पारड्यात ठेवणे यासारखी कृत्य सर्रास सुरू असते. तसेच असा प्रकार तालुक्यातील आठवडी बाजारातही सुरू असल्याची नागरिकांत चर्चा आहे. गोंदिया शहरात मोठी बाजारात पेठ आहे. जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे या बाजारात खरेदीसाठी आजूबाजूच्या परिसरातील तसेच लगतच्या गावातील नागरिक दररोज ये-जा करतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमी वर्दळ असते. तसेच मोठी बाजारपेठ असल्यामुळे येथे किरकोळ व्यापारी माल विक्रीसाठी ठेवतात. तसेच गोंदिया तालुक्यातील विक्रेते आपल्याकडील माल, भाजीपाला घेऊन या ठिकाणी येतात. विक्रेत्यांनी ते वापरत असलेली वजन दर दोन-दोन वर्षानी प्रमाणित करणे बंधनकारक असूनही अनेक विक्रेते नेहमीप्रमाणे प्रामाणिक करीत नाहीत. तसेच त्यासाठी त्यांची प्रशासनाकडून चौकशी होत नाही. एखाद्या वेळी कुणी आलेच तर वजनाचे प्रमाणित करण्यापेक्षा हात ओले करण्यावरच अधिकाऱ्यांचा जास्त भर असतो. त्यामुळे विक्रेतेही हात ओले करून मोकळे होतात. गेल्या अनेक वर्षापासून तेचतेच वजनमापे वापरून जीर्ण झाली आहेत. त्यामुळे त्यांची झीज होऊन त्यांचे वजनही कमी झाले आहेत. परिणामी कमी मापाची वस्तू ग्राहकांच्या माथी मारले जाते. त्यामुळे ग्राहक एक किलोचे जरी पैसे देत असला तरी त्याला एका किलोपेक्षा कमी वस्तू मिळते. (तालुका प्रतिनिधी)