शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणाचा उपयोग बालकामगारांसाठी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 21:21 IST

आई-वडिलानंतर शिक्षक हे गुरु असतात. त्यामुळे शिक्षकांना आपल्या संस्कृतीत अतिशय मानाचे स्थान आहे. शिक्षकांवर अतिशय जबाबदारीचे काम आहे. शिक्षक हे चांगल्या पिढीचे निर्माते आहेत.

ठळक मुद्देजीवन बोरकर : विशेष प्रशिक्षण केंद्रात मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आई-वडिलानंतर शिक्षक हे गुरु असतात. त्यामुळे शिक्षकांना आपल्या संस्कृतीत अतिशय मानाचे स्थान आहे. शिक्षकांवर अतिशय जबाबदारीचे काम आहे. शिक्षक हे चांगल्या पिढीचे निर्माते आहेत. त्यामुळे खºया अर्थाने प्रशिक्षणात मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्येक बालकामगार विद्यार्थ्याकरिता पोहोचविता आला तर त्या मुलांचे शैक्षणिक जीवनमान उंचावण्यात मौलिक भर पडेल, असे मत सहायक कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव जीवन बोरकर यांनी व्यक्त केले.भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समिती जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया अंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या १६ विशेष प्रशिक्षण केंद्रांतील कार्यरत शिक्षण निर्देशक व व्यावसायिक शिक्षण निर्देशक यांचे तीन दिवसीय शैक्षणिक प्रशिक्षण कार्यक्रम येथील राईस मिलर्स असोसिएशनच्या सभागृहात पार पडले. या वेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य राजकुमार हिवारे होते. अतिथी म्हणून जीवन बोरकर, किरण रापतवार, महेंद्र रंगारी, दिलीप नवखरे, सुनील हरिणखेडे, दिलीप सोमवंशी, गणेश मेंढे, वशिष्ट खोब्रागडे, दिलीप रामटेके, नितीन डबरे उपस्थित होते.संचालन गौतम बन्सोड यांनी केले. आभार चेतन वघारे यांनी मानले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षणार्थ्यांना दिलीप नवखरे यांनी मराठी पायाभूत वाचन विकास क्षमता यामधील भाषण, संभाषण ही कृती गटात करुन घेतली. या कृतीचे उद्दिष्टे सांगून शिक्षणाशी काय संबंध जोडता येईल, हे स्पष्ट केले.सुनील हरिणखेडे यांनी इंग्रजी विषयाचे कृतीयुक्त मार्गदर्शन करुन पीपीटीच्या मदतीने विविध कृती घेऊन वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणितीय क्रिया कृतीच्या आधारे प्रशिक्षणार्थ्यांना समजावून सांगितले. गणेश मेंढे यांनी प्रेरणा तासिका घेतली. प्रशिक्षणात ३४ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.