शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

युपीएससी उत्तीर्ण नुपूरचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 21:16 IST

युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल नपूर अजय श्रीवासचा पालकांसह येथील चिश्तीया फाऊंडेशनच्यावतीने तिच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल नपूर अजय श्रीवासचा पालकांसह येथील चिश्तीया फाऊंडेशनच्यावतीने तिच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.विशेष म्हणजे, नुपूर १० व १२ वीच्या परीक्षेतही गुणवंत ठरली होती व त्यावेळी तिने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणारी नुपूर जिल्ह्यातून एकमेव ठरली आहे.सत्कार कार्यक्रमाप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबरार, सचिव साबीर पठाण, हाजी सय्यद कमरअली, मोहम्मद शफी पठाण, मोहम्मद अरशद सिद्दीकी, अफजल अली, अशफाक थान, मोहम्मद युनूस शेख, मारिया सिद्धीकी, यासिन खान, गुजराती शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण उपस्थित होते.